खारघरहून येताना मीनाक्षीताईंचा हात सुटला, अन् डोळ्यादेखत…मैत्रिणीने सांगितला भयावह अनुभव
नवी मुंबई :आप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यासाठी आयोजित सोहळ्यातील दुर्घटनेच्या आठवणी अनेक श्री सदस्यांसाठी दुःस्वप्न ठरत आहेत. उष्माघाताचा त्रास झाल्यामुळे १४ जणांना यावेळी मृत्यूने गाठले. वसई येथील…
दादा, आम्ही सदैव तुमच्यासोबत! पिंपरीत NCP च्या माजी नगरसेवकाने भरचौकात फ्लेक्स लावला
पिंपरी :महाराष्ट्राचे राजकारण गेल्या काही दिवसांपासून विधानसभेचे विरोधीपक्ष नेते अजित पवार यांच्याभोवती फिरताना दिसत आहे. अजित पवार राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते. मात्र स्वतः अजित पवार यांनी याबाबत…
मशिन सुरु करताचा विजेचा धक्का, नवविवाहित तरुणाचा तडफडून मृत्यू
जळगाव :जळगाव शहरातील सुप्रिम कॉलनीजवळ एका कंपनीत कामाला असलेल्या मजुराचा विजेच्या धक्क्याने जागीच मृत्यू झाला. ही घटना बुधवारी दुपारी तीन वाजताच्या सुमारास घडली आहे. प्रकाश मजन बारेला (वय २२ वर्ष,…
सहकारी सैनिकाना वाचवताना वाशिमचा जवान शहीद, अमोल गोरेंना चिमुकल्याकडून मुखाग्नी
वाशिम: अरुणाचल प्रदेशातील कमेंग व्हॅली येथे भारत-चीन सीमेवर देशाच्या रक्षणार्थ तैनात असलेल्या भारतीय सैन्य दलातील पॅरा रेजिमेंटचे कमांडो अमोल गोरे यांना १७ एप्रिल रोजी वीरमरण आले. वाशिमजवळील सोनखास येथील सुपुत्र…
शेगाव नगरीतील आनंद सागर पुन्हा सुरु होणार? गजानन महाराजांच्या भक्तांच्या आशा पल्लवित
बुलढाणा :संत नगरी शेगाव येथे श्री गजानन महाराज यांच्या दर्शनासाठी आलेल्या भक्तांना आनंद सागर येथे जाण्याची नेहमीच ओढ लागलेली असते. जवळपास २२ वर्षांपूर्वी धार्मिक, अध्यात्मिक आणि पर्यटन स्थळ म्हणून विकसित…
आई-वडील कामावर गेल्याची संधी साधली, नागपुरात पाच वर्षांच्या चिमुकलीवर तरुणाकडून अत्याचार
नागपूर :चॉकलेट देण्याच्या बहाण्याने २४ वर्षीय नराधमाने साडेपाच वर्षांच्या मुलीला आपल्या वासनेची शिकार बनवले. कोराडी पोलिसांनी हरिओम सनोदिया (२४) या आरोपीला अटक केली आहे. आरोपी मध्य प्रदेशातील सिवनी येथील मूळ…
लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला
डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद…
जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ, राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत निर्णय
मुंबई :ग्रामपंचायत, जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या राखीव जागांकरिता नामनिर्देशन पत्रासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे…
माऊलीमुळे मृत्यूला चकवा; आईने बसमधून उतरवलं, बोरघाट अपघातातून आराध्य बालंबाल बचावला
मुंबई :जुन्या पुणे मुंबई महामार्गावर खाजगी बस दरीत कोसळून झालेल्या भीषण अपघातात १४ उमद्या कलाकारांना प्राण गमवावे लागले. बोरघाटात शनिवारी पहाटे चार वाजता झालेल्या अपघातात मुंबईतील गोरेगावमधल्या बाजीप्रभू ढोल ताशा…
मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या खोट्या, अजित पवार यांचं स्पष्टीकरण
मुंबई :विरोधीपक्ष नेते आणि राष्ट्रवादीचे दिग्गज अजित पवार यांनी आमदारांची बैठक बोलावल्याच्या बातम्या काही माध्यमातून प्रसिद्ध झाल्या होत्या. यावर अजितदादांनी स्पष्टीकरण दिलं आहे. मी मुंबईतच आहे, मी आमदारांची बैठक बोलावल्याच्या…