• Fri. Sep 18th, 2026
Marathi News LIVE Updates: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाइव्ह अपडेट्स

अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन प्रकल्प होऊ देणार नाही : सत्यजितसिंह पाटणकर

अदानी उद्योग समूहाच्या वीजनिर्मिती प्रकल्पाअगोदर तारळी, निवकणे, चिटेघर व बीबी पाटबंधारे प्रकल्पांची निधीअभावी अपूर्ण कामे पूर्ण झाल्याशिवाय नवीन प्रकल्प आम्ही होऊ देणार नाही, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी दिला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed