• Thu. Nov 14th, 2024

    सातारा बातम्या

    • Home
    • सातारा पोलिसांकडून आंतरराज्यीय KTM गँगचा करेक्ट कार्यक्रम, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

    सातारा पोलिसांकडून आंतरराज्यीय KTM गँगचा करेक्ट कार्यक्रम, तब्बल दोन कोटींचा मुद्देमाल जप्त

    सातारा : राज्यभरातील पोलिसांना तीन वर्षापासून पाहिजे असलेली घरफोडी, चोरी करून धूम स्टाईलने पळून जाणारी आंतरराज्यीय केटीएम गँग सातारा स्थानिक गुन्हे शाखेने जेरबंद केली. त्यांच्याकडून २७ घरफोडी चोरीचे गुन्हे उघड…

    शेतात लागणारी औषधं आणताना नको तेच घडलं, भटक्या कुत्र्यांना वाचवताना दुचाकी घसरली अन्..

    Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडीमधील राजकुमार गायकवाड शेतात लागणारी औषधं आणायला गेले होते. परत येताना भटक्या कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

    मराठा आरक्षण: राजकीय नेत्यांना गावबंदीचं लोण साताऱ्यात, वडूथ गावात पहिली ठिणगी

    सातारा : मराठा आरक्षणाचा लढा दिवसेंदिवस वाढत चालला आहे. राजकीय नेते मंडळीबाबत सकल मराठा समाजामध्ये उद्रेकाची भावना निर्माण झाली आहे. मराठा आरक्षणासाठी जिल्ह्यातील पहिली ठिणगी वडूथ गावात पडली असून, सातारा…

    पतीसोबत महाबळेश्वरला फिरायला आली, सेल्फी काढताना दरीत कोसळली अन् अनर्थ, सर्व संपलं

    सातारा : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर…

    मोठी बातमी, कोयना धरणाच्या जलाशयातील पर्यटनाचा मार्ग मोकळा, राज्य सरकारचं महत्त्वाचं पाऊल

    सातारा : “महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळख असलेले कोयना धरण अर्थात शिवसागरच्या बॅकवॉटर परिसरात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी शासकीय गुपिते कायदा १९२३ मध्ये अंशतः बदल केला आहे. या सुधारणेमुळे धरण आणि…

    साताऱ्याची सलोख्याची परंपरा महत्त्वाची,प्रशासनाची विनंती अन् सामाजिक संघटनांचा मोठा निर्णय

    संतोष शिराळे, सातारा : पुसेसावळी (ता. खटाव) येथील रविवारी घडलेल्या घटनेच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यात सामाजिक संघटना, पुरोगामी संघटनांसह राजकीय पक्षांच्यावतीनं मूक मोर्चाचं आयोजन शनिवारी करण्यात येणार होतं. उद्या निघणारा मोर्चा आयोजित…

    नूरहसनच्या पत्नीचे ते शब्द, कुटुंबाचा हंबरडा अन् सिव्हीलमधल्या वातावरणाचा ग्राऊंड रिपोर्ट

    संतोष शिराळे, सातारा : अभियंता असलेला पुसेसावळी येथील नूरहसन शिकलगार हा नमाज पठण करण्यासाठी मशिदीत गेला होता. पत्नीने फोन करून विचारल्यावर जेवायला नऊ- साडेनऊ वाजताच्या दरम्यान येतो, म्हणून त्यानं सांगितलं.…

    घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले

    सातारा : नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संदीप बाजीराव वायदंडे…

    हॅकरचं अजब धाडस, शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुक पेज हॅक,पोलिसात तक्रार दाखल

    सातारा : सातारा- जावली मतदारसंघाचे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे फेसबुकवरील Chh.ShivendraRaje Bhonsle हे अधिकृत फेसबुक पेज अज्ञात हॅकरने हॅक केले आहे. याबाबत सातारा पोलिसांच्या सायबर सेलकडे आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या…

    अगोदर वाई न्यायालयात गोळीबार आता सातारा कारागृहात दोन गट भिडले, पोलीस अ‍ॅक्शन मोडमध्ये..

    सातारा : वाई न्यायालयात गेल्या आठवड्यात झालेल्या गोळीबारानंतर जिल्हा कारागृहातही जाधव आणि नवघणे यांच्या समर्थकांच्यात हाणामारी झाली. बंटी जाधव याच्या समर्थकांनी गोळीबार करणाऱ्या राजेश चंद्रकांत नवघणे आणि त्याच्या दोन साथीदारांवर…

    You missed