• Mon. Sep 7th, 2026

सातारा ताज्या बातम्या

  • Home
  • अखेर गूढ उकलले! प्रेम संबंधांतील अडथळ्यातूनच त्या व्यक्तीचा खून, गळा आवळून संपवलं आणि…

अखेर गूढ उकलले! प्रेम संबंधांतील अडथळ्यातूनच त्या व्यक्तीचा खून, गळा आवळून संपवलं आणि…

सातारा : प्रेम संबंधांमध्ये अडथळा ठरत असलेल्या व्यक्तीचा खून करून त्याच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी तिघांना सातारा तालुका पोलिसांनी अटक केली आहे.याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी,…

पर्यटकांच्या बस पार्किंगवरुन वाद, वाईच्या महागणपती घाटावर दगडफेक, धक्कादायक प्रकार

सातारा : वाई शहरात महागणपतीच्या दर्शनाला आलेल्या भाविक पर्यटकांच्या बसवर शनिवारी सायंकाळच्या सुमारास परिसरातील काही लोकांनी दगडफेक केली. दगडफेकीत ट्रॅव्हलच्या काचा फुटल्या होत्या. यामुळे महागणपती पुलावर नाना नानी पार्कजवळ रस्त्यावर…

विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत महायुतीला किती जागा मिळणार? उदयनराजेंनी सांगितला भलताच आकडा

सातारा : ‘आगामी लोकसभा निवडणुकीनंतर देशात पुन्हा भाजप सत्तेवर येणार आहे. त्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राबवलेल्या योजना तळागाळापर्यंत पोहोचवणे गरजेचे आहे. या विधानसभा निवडणुकीत राज्यात २८८ आमदार आणि लोकसभा…

चाकू, तलवारीचा धाक, डॉक्टरच्या घरी दरोडा; सोन्या-चांदीचे दागिने अन् ३० लाखांचा मुद्देमाल लंपास

सातारा : सातारा जिल्ह्यात चोरी, लुटमारीचे प्रकार वाढले असून कराड शहरामध्ये वाखाण परिसरातील शिंदे मळ्यात एका डॉक्टरच्या घरात जबरी चोरी झाली आहे. हा प्रकार काल मध्यरात्रीनंतर घडला. घरातील लोकांना चोरट्यांनी…

एकनाथ शिंदे मुंबईकडे निघाले, पण भरधाव ताफा एका कारणाने अचानक थांबला; कृतीची जोरदार चर्चा!

सातारा : आपल्या मुळगावाकडून मुंबईकडे परतताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संवेदनशीलतेचं दर्शन घडवलं आहे. एकनाथ शिंदे यांचा ताफा अचानक एका गावाजवळ थांबल्याचं पाहायला मिळालं. निराधार वृद्ध दाम्पत्याबाबत त्यांना माहिती मिळाली…

मैत्रिणीचा वाढदिवस साजरा करायला नेले, मात्र तिथे घडले भलतेच, मित्रानेच रचला होता भयंकर कट

साताराः वाढदिवसाचा केक कापण्यासाठी निर्जनस्थळी गेलेल्या दोन मैत्रिणी व त्यांच्या एका मित्राला तिघांनी कोयत्याचा धाक दाखवून लुटले. ही घटना बुधवारी टेंभू (ता. कराड) येथे घडली होती. यात मित्रच मुख्य सूत्रधार…

आईचा वाढदिवस, घरात उत्साहाचं वातावरण होतं, पण लेकासोबत नको तेच घडलं,सर्वजण सुन्न

सातारा : जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यातील भोसे गावात राजकारण आणि समाजकारणात सुहास माने सक्रीय होते. आईचा वाढदिवस असल्यानं ते आनंदी होते.आईला वाढदिवसानिमित्त साडी घ्यायचं असा देखील त्यांचा मानस होता. उतारावर पार्क…

रात्री रस्ता मोकळा दिसला,मित्रांनी गाडी भरधाव पळवली अन् अनर्थ घडला, एकाचा मृत्यू दुसरा जखमी

सातारा : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथे वीर धरणाच्या कालव्या वीर धरणाच्या निरा उजवा कालव्याच्या पुलाच्या धडकून मोटारसायकलवरील दोन तरुण सुमारे ५० फूट खाली सरदेच्या ओढ्यात कोसळले. या अपघातात एकजण जागीच…

दुचाकीवरील नियंत्रण सुटलं, शौर्य ट्रॅक्टरच्या चाकाखाली, लेकरु गमावलं, आई वडिलांचा हंबरडा

सातारा :जिल्ह्यातील वर्धनगड घाटामध्ये लक्ष्मी आई मंदिरानजीक ट्रॅक्टर खाली सापडून आठ वर्षाचा बालकाचा जागीच ठार झाला. शौर्य राजेंद्र काकडे (वय ८, रा. कोरेगाव, जि. सातारा) असे मृत बालकाचे नाव आहे.…

फाट्यावर पान खाण्यासाठी गेले, पहाटे परतत असताना कारचा भीषण अपघात, आईने एकुलता एक लेक गमावला

सातारा :ग्रामदैवतांच्या यात्रेदरम्यान वारणानगर (ता. सातारा) हद्दीत कार पलटी होऊन झालेल्या अपघातात एका तरुणाचा डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने जागीच मृत्यू झाला. तर तिघेजण जखमी झाले आहेत. हा अपघात रविवारी पहाटे…

You missed