• Mon. Nov 25th, 2024

    सातारा ताज्या बातम्या

    • Home
    • Satara Accident News: कराडजवळ ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा थरार; दोन महिला ठार, तर एक गंभीर जखमी

    Satara Accident News: कराडजवळ ड्रंक अ‍ॅण्ड ड्राईव्हचा थरार; दोन महिला ठार, तर एक गंभीर जखमी

    Satara News: कराड तालुक्यातील उंब्रज जवळील कोर्टी गावाजवळ सर्व्हिस रोडवर रविवारी रात्री झालेल्या अपघातात २ महिला ठार झाल्या तर एक १३ वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाली आहे. Lipi सातारा (संतोष…

    राज्यसेवा परीक्षेत साताऱ्याच्या तिघांनी मारली बाजी, सातत्यपूर्ण अभ्यासामुळं स्वप्नपूर्ती

    सातारा : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीनं घेण्यात आलेल्या राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२२ चा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. या परीक्षेत सातारा जिल्ह्यातील तिघांनी राज्यात झेंडा फडकवला आहे. पुसेसावळीतील पूजा वंजारी यांनी…

    पालच्या खंडोबाच्या यात्रेनिमित्त वाहतुकीत बदल, सातारा जिल्हा प्रशासनाचे आदेश, वाचा सविस्तर

    Satara News : पाल येथील खंडोबा यात्रेनिमित्त सातारा जिल्हा प्रशासनाकडून वाहतुकीत बदल करण्यात आले आहेत. भाविकांनी या बदलांची नोंद घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.

    आई वडिलांनी भाजी विकून शिकवलं,पोरानं कष्टाची जाण ठेवली,ओंकारकडून लेफ्टनंट होत स्वप्नपूर्ती

    सातारा : केंद्रीय लोकसेवा आयोगाद्वारे देशपातळीवर लष्करातील लेफ्टनंट पदासाठी घेतलेल्या सीडीएस (संयुक्त सुरक्षा सेवा) परीक्षेत येथील भाजीपाला, फुले विक्रेत्याच्या मुलाने देशात ७४ वा रँक मिळवला. ओंकार नानासाहेब जाधव असे या…

    साताऱ्यात दुहेरी खून प्रकरणामुळं खळबळ, मायलेकीला संपवलं, पोलीस घटनास्थळी, तपास सुरु

    सातारा : माण तालुक्यातील म्हसवड हद्दीतील पर्यंती येथे मायलेकीचा रात्रीच्या सुमारास दोरीने गळा आवळून खून केला. ही घटनेमुळे खळबळ उडाली आहे. संपताबाई लक्ष्मण नरळे (वय ७५) आणि नंदूबाई भिकू आटपाडकर…

    शेतात लागणारी औषधं आणताना नको तेच घडलं, भटक्या कुत्र्यांना वाचवताना दुचाकी घसरली अन्..

    Satara News : सातारा जिल्ह्यातील माण तालुक्यातील कोळेवाडीमधील राजकुमार गायकवाड शेतात लागणारी औषधं आणायला गेले होते. परत येताना भटक्या कुत्र्यांना वाचवण्याच्या प्रयत्नात त्यांची दुचाकी घसरुन झालेल्या अपघातात त्यांचा मृत्यू झाला.

    पतीसोबत महाबळेश्वरला फिरायला आली, सेल्फी काढताना दरीत कोसळली अन् अनर्थ, सर्व संपलं

    सातारा : महाबळेश्वरपासून आठ किलोमीटर अंतरावर असलेल्या केट्स पॅाईंट परिसरात दुर्दैवी घटना घडली. येथील नीडल होल पॉईंट येथील धबधब्याचा फोटो व व्हिडीओ काढताना तोल जाऊन पुणे येथील अंकिता सुनील शिरस्कर…

    साताऱ्यातील राजकारण अजितदादा-फडणवीसांचं टेन्शन वाढवणार? रामराजेंच्या विधानाची जोरदार चर्चा

    सातारा : सातारा आणि माढा मतदारसंघाचा खासदार आमच्याच विचाराचा होईल. मात्र, आमच्याविरोधात असणारे आणि आम्हाला नको असणाऱ्यांचा मी यंदा करेक्ट कार्यक्रम करणार आहे, असं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील…

    कास पठाराबाबत आनंदाची बातमी: प्रवेश शुल्क कमी करण्याचा निर्णय, पर्यटनासाठी असे करा बुकिंग

    सातारा : जागतिक वारसा स्थळ व विविधरंगी फुलांसाठी प्रसिद्ध असलेल्या कास पठारावर फुलांच्या रंगछटा बहरण्यास प्रारंभ झाला आहे. नैसर्गिक रंगीबेरंगी रानफुलांची उधळण पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर कास पठार कार्यकारी…

    शरद पवारांच्या एंट्रीआधी साताऱ्यात राजकीय तणाव; भाजप आणि राष्ट्रवादीतील संघर्ष पेटला!

    सातारा : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे शुक्रवारी २५ रोजी माणच्या दौऱ्यावर येणार आहेत. यावेळी त्यांच्या हस्ते दहिवडी नगरपंचायतीच्या नूतन इमारतीचे उद्‌घाटन होणार आहे. मात्र, या इमारतीसाठी भाजपचे आमदार जयकुमार…

    You missed