• Thu. Sep 10th, 2026

Maratha Protest | जरांगेंच्या समर्थनार्थ सायकलवरून अंतरवाली गाठली, फडणवीसांवर साधला निशाणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

#manojjarangeprotest #marathareservation #jalnanews #marathaandolan ओबीसी आंदोलक मंगेश ससाणे यांच्या आंदोलनावरून मराठा आंदोलनात पुन्हा वातावरण तापलं आहे.ससाणे यांचं आंदोलन केवळ स्टंट असल्याचा आरोप मराठा आंदोलकांकडून करण्यात आला आहे.मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी कोल्हापूरहून सायकलवरून आंदोलक सहभागी झाला.मराठा समाजाच्या मागण्यांसाठी हिंगोलीत मातंग समाजातील एका व्यक्तीकडूनही उपोषण सुरू आहे.सरकारकडून केवळ आश्वासनं मिळत असून आता माघार नाही, अशी भूमिका आंदोलकांनी घेतली आहे.वर्षा बंगल्यावर मोठ्या संख्येने मराठा समाज एकत्र येण्याचा इशाराही देण्यात आला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed