• Fri. Jun 26th, 2026

    रायगड

    • Home
    • मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका, UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईकर अडकले, हवाई हद्द बंद; प्रवाशांची धांदल

    मध्यपूर्वेतील युद्धाचा फटका, UAE मध्ये रायगड आणि नवी मुंबईकर अडकले, हवाई हद्द बंद; प्रवाशांची धांदल

    मध्यपूर्वेत सुरु असलेल्या युद्धाचा मोठा फटका आंतरराष्ट्रीय विमानसेवेला बसताना दिसत आहे. युद्धामुळे अनेक विमानांचे उड्डाण अनिश्चित काळासाठी रद्द झाले आहेत. यामुळे अनेक भारतीय UAE मध्ये विमानतळावर अडकून पडले आहेत. यामुळे…

    Raigad Accident : मुंबई-गोवा महामार्गावर भरधाव कारची बसला धडक, 15 प्रवासी जखमी

    मुंबई-गोवा महामार्गावर भीषण अपघाताची घटना समोर आली आहे. या अपघातात 15 प्रवासी जखमी झाले आहेत. या प्रकरणी पोलिसांकडून चारचाकी गाडी चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार…

    Raigad ZP Election : भाजपचं महत्त्वाचं पाऊल, रायगड जिल्हा परिषदेत मोठा ट्विस्ट, सत्ता समीकरण बदलणार?

    रायगड जिल्हा परिषदेच्या निवडणुकीपूर्वी भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसची युती झाली होती. पण निकालानंतर आता भाजपने स्वतंत्र गट स्थापन केला आहे. त्यामुळे रायगड जिल्हा परिषदेत सत्ता समीकरण बदलणार का? अशी चर्चा…

    रायगडच्या राजकारणात इतिहास; प्रथमच सासू–सून जिल्हा परिषदेत, निवडणुकीत दळवी–नाईक कुटुंबाची बाजी

    रायगड जिल्हा परिषदेवर प्रथमच सासू सून निवडून आल्या आहेत. रायगड जिल्ह्याच्या राजकारणात हा इतिहास घडला आहे. दोघांनीही प्रतिस्पर्ध्यांवर दणदणीत विजय मिळवला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : रायगड…

    कामगारावर काळाचा घाला; टेरेसवर काम करताना तोल गेला अन्…, RCF कंपनीच्या प्लांटमध्ये भयंकर दुर्घटना

    आरसीएफ कंपनीच्या प्लांटमध्ये झालेल्या दुर्घटनेत एका कामगाराचा मृत्यू झाल्याचे समोर येत आहे. टेरेसवर काम करत असताना अचानक तोल गेला आणि त्यांचा अपघात झाला. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड :…

    Alibaug Crime : पत्नीला संपर्क होत नसल्याने प्रमोद माहेरी गेले अन् पायाखालची जमीन सरकली, अलिबाग हादरलं

    रायगड जिल्ह्यातून धक्कादायक घटना समोर आली आहे. अलिबागमध्ये चौलच्या टेकाळकर आळीत एकटी वृद्ध महिला हेरून चोरांनी निर्घृण हत्या केली आहे. चोरांच्या या घटनेमुळे संपूर्ण अलिबाग तालुका हादरला आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    Raigad Accident : शिवप्रेमींच्या बसचा भीषण अपघात, रायगड दर्शनावरून परतताना काळाचा घाला

    रायगड किल्ल्यावरून परतणाऱ्या शिवभक्त पर्यटकांची खासगी बस पुनाडे घाटात पलटी झाली. या भीषण अपघातात चार प्रवासी गंभीर जखमी झाले असून, बसचे ब्रेक निकामी झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेमुळे घाटरस्त्यांवरील…

    Raigad Crime : ‘नवरा मेला मग तुझं…’; रानात जळण गोळा करणाऱ्या विधवेचा विनयभंग, रायगडमधील संतप्त घटना

    Raigad Crime News : रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यामध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. रानात जळण गोळा करण्यासाठी गेलेल्या माहिलेसोबत भयंकर कृत्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रकरण नेमकं काय ते…

    महाराष्ट्रातील मिनी गोव्यात मृत्यूचा सापळा; मद्यपान, बेफिकिरीनं आतापर्यंत 250 हून अधिक पर्यटकांचे बळी

    महाराष्ट्रातील मिनी गोवा म्हणून ओळख असलेल्या पर्यटन स्थळाजवळील समुद्रकिनारी आता पर्यंत 250 हून अधिक जणांचे बळी गेले आहेत. पोलिस प्रशासन, स्थानिकांकडून आवाहन केल्यानंतरही पर्यटकांच्या बेफिकिरीच्या वर्तनामुळे त्यांना जीव गमवावा लागत…

    Panvel Election All Candidate List : पनवेल महापालिका निवडणुकीतील संपूर्ण उमेदवारांची A टू Z यादी, वाचा सविस्तर

    पनवेल महापालिका निवडणुकीत 286 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. एकूण 20 प्रभागांमध्ये 78 जागांसाठी ही निवडणूक होत आहे. रायगड जिल्ह्यातील ही एकमेव महापालिका आहे. तसेच मुंबईपासून हे शहर जवळ आहे. त्यामुळे…

    You missed