#mangeshsasane #obcreservation antarwalisarathi #devendrafadnavis अंतरवाली सराटी मध्ये ओबीसी समाजाच्या आमरण उपोषणासाठी स्टेज उभारण्यास पोलिसांनी विरोध केलाय..यामुळे ओबीसी आंदोलक आक्रमक झालेत..जरांगेंना वेगळा न्याय आणि आम्हाला वेगळा न्याय का असा प्रश्न ओबीसी आंदोलक मंगेश ससाणेंनी उपस्थित केलाय..