#sachinkharat #rajthackeray #mns #amitthackeray #pmmodi अमित ठाकरे यांनी पुणे दौऱ्यावर असताना एका कॉलेजमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बाजूला पंतप्रधान मोदींचा फोटो हटवला..त्यावरून सुरू झालेलं राजकारण काही संपायचं नाव घेत नाही..आता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया , खरात गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन खरात यांनी थेट राज ठाकरेंवर टीकेची झोड उठवलीये..पाहुया सचिन खरात नेमकं काय म्हणालेत…