• Sun. Jun 14th, 2026

    मराठा आरक्षण

    • Home
    • शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या

    शेतकऱ्याला महिन्याला 10 हजार पगार, संपूर्ण कर्जमाफी ते 70 हजार हेक्टरी भरपाई, जरांगेंच्या सरकारकडे 8 मोठ्या मागण्या

    मराठा नेते मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे अनेक मोठ्या मागण्या केल्या आहेत. त्यांनी शेतीला नोकरीचा दर्जा देण्याची मागणी करत दर महिन्याला 10 हजार रुपये पगाराची मागणी केली आहे. तसेच…

    Manoj Jarange | नारायण गडावर गर्दी, पण जरांगेंची प्रकृती खूपच खालावली, दसरा मेळाव्याचा निर्णय काय?

    दसऱ्यानिमित्त नारायणगडावर मनोज जरांगे यांचा मेळावा आयोजित करण्यात आलाय. सकाळपासून नारायणगडावर नागरिकांची गर्दी जमत असल्याचं चित्र आहे. मात्र जरांगेंची प्रकृती ठीक नसल्याने त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ऐन दसरा मेळाव्याच्या…

    आरक्षण म्हणजे गरिबी हटावचा कार्यक्रम नाही; अजितदादांच्या विधानावर भुजबळांचा पलटवार

    महाराष्ट्र टाइम्स.कॉम•25 Sep 2025, 9:00 pm मराठा आरक्षणाच्या जीआरवर मंत्री छगन भुजबळ यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आरक्षणाबाबत मोठं वक्तव्य केलं. ज्याला त्याला त्याच्या…

    OBC आरक्षण संपलं, मला चैन पडत नाहीये; इतकं लिहून तरुणाचं टोकाचं पाऊल

    Parbhani Youth Ends Life For OBC Reservation: ओबीसी आरक्षण संपलं असं वाटून एका तरुणाने आपल्या आयुष्याची अखेर केली आहे. हे माझं माझ्या समाजासाठी बलिदान आहे, असं त्याने अखेरच्या पत्रात लिहिलं.…

    Manoj Jarange Patil: मनोज जरांगे मुंबईतून जो GR घेऊन गेले, त्याविरोधातील याचिकांवर आज सुनावणीस हायकोर्टाकडून नकार, कारण…

    Maratha Reservation GR: मराठा आरक्षणासंदर्भात सरकारने काढलेल्या शासन निर्णयाला ओबीसी संघटनांनी न्यायालयात आव्हान दिलं आहे. ओबीसी नेत्यांनी मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण देण्यास विरोध दर्शवला असून, या निर्णयाविरोधात न्यायालयी लढाई…

    ‘जरांगे तुला सांगून चाललो, लवकरच अंतरवली सराटीत गाठ’, गुणरत्न सदावर्तेंचं चॅलेंज

    गुणरत्न सदावर्ते यांनी मनोज जरांगे पाटील यांना ओपन चॅलेंज दिलं आहे. सदावर्ते आज जालना जिल्ह्यात आले असताना त्यांना मराठा आंदोलकांनी काळे झेंडे दाखवले. तसेच काहींनी त्यांची गाडी अडवण्याचा प्रयत्न केला.…

    ‘मी ब्राह्मण जातीचा, परमेश्वराचे उपकार…’; नितीन गडकरी यांचं आरक्षणावर मोठं वक्तव्य

    राज्यात ओबीसी आणि मराठा आरक्षणाचा मुद्दा तापलेला आहे. असं असताना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे. त्यांच्या या वक्तव्याची सध्या राजकीय वर्तुळात चर्चा आहे. (फोटो– महाराष्ट्र…

    लक्ष्मण हाके सुपारी घेतात? छगन भुजबळांचं सहकार्य, तरुणाच्या कॉलने खळबळ

    Maharashtra Times•20 Sep 2025, 11:12 am लक्ष्मण हाके यांची कथित ऑडियो क्लिप वायरल होते आहे. ऑडियो क्लिपमध्ये हाके मानधन घेत असल्याचा आरोप करण्यात आलाय. सुपारी घेऊन मनोज जरांगेंवर हाके टीका…

    ‘अंतरवलीत पोलिसांवर दगडफेकीचा प्लॅन, पवारांचा आमदारही त्यात सहभागी’, छगन भुजबळ यांचा खळबळजनक आरोप

    Chhagan Bhujbal Big Allegations : अंतरवली सराटीत झालेल्या लाठीचार्जच्या आधी पोलिसांवर मोठा हल्ला करण्यात आला होता. त्या हल्ल्यात शरद पवारांच्या एका आमदाराचादेखील सहभाग होता, असा मोठा आरोप छगन भुजबळ यांनी…

    खबरदार! ‘…तर मराठा कुणबी प्रमाणपत्र देऊ नका’, बावनकुळेंची अधिकाऱ्यांना तंबी

    Chandrashekhar Bawankule : ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची आज महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीनंतर मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी बैठकीत नेमकं काय-काय चर्चा झाली आणि काय निर्णय…