• Mon. Nov 25th, 2024

    मनोज जरांगे बातमी

    • Home
    • मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान

    मनोज जरांगे पाटील नवी मुंबईत दाखल; लाखोंचा जनसमुदाय अवतरला, समाज बांधवांकडून मोफत अन्नदान

    नवी मुंबई: मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी लाखोंच्या संख्येने मोर्चेकर्‍यांनी गुरुवारी मुंबईच्या दिशेने मनोज जरांगे-पाटील यांच्या नेतृत्वाखाली आगेकूच केली आहे. रात्री उशिरा हजारोंच्या ताफ्यात मनोज जरांगे पाटील नवी मुंबईमध्ये दाखल झाले. मुंबईच्या…

    आझाद मैदानात मराठा आंदोलनाची तयारी थांबविण्याचे आदेश; विरेंद्र पवार यांना पोलिसांची नोटीस

    मुंबई: मनोज जरांगे पाटील यांनी ओबीसी समाजातून आरक्षणाची मागणी करत सरकार विरोधात एल्गार पुकारला आहे. यासाठी ते मुंबईत येत आहेत. मराठा समाजाने आझाद मैदानावर आंदोलन करण्याचे ठरवले आहे. त्यासाठी तयारीही…

    मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण द्यायला ही घरची शेती आहे का? – बबनराव तायवाडे

    जालना: अंतरवाली सराटी पासून अगदी जवळ असलेल्या वडीगोद्री येथे ओबीसी समाजाचे साखळी आंदोलन सुरू आहे. आज मंत्री छगन भुजबळ यांनी येथील उपोषणकर्त्यांशी संवाद साधून त्यांना साखळी उपोषण मागे घेण्याची विनंती…

    मराठा आरक्षणाच्या अल्टिमेटमवर काथ्याकूट; सरकारचे शिष्टमंडळ जरांगेंच्या भेटीला, बैठकीत काय चर्चा झाली?

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणाचा निर्णय २४ डिसेंबरनंतर घेतला जाणार आहे. ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन आणि पालकमंत्री संदीपान भुमरे यांच्या शिष्टमंडळाने शनिवारी रुग्णालयात मनोज जरांगे यांची भेट घेत मागासवर्ग आयोगाच्या अहवालासाठी…

    कुणबी नोंदी दडवणं सहन करणार नाही, अधिकाऱ्यांवर मनोज जरांगे संतापले, दिला ‘असा’ इशारा

    लातूर: मराठा समाजाच्या कुणबी नोंदी असूनही काही अधिकारी नोंदी जाणूनबुजून दडवून ठेवत आहेत. अशा कामचुकार अधिकाऱ्यांना निलंबित करा. मराठ्यांचे वाटोळे करणारे अधिकारी नोंदी शोधण्याच्या कामात नको. अधिकाऱ्यांनी जातीयवाद न करता…

    मनोज जरांगेंची तोफ पुन्हा धडाडली; छगन भुजबळ यांच्यावर जोरदार हल्ला, वाचा नेमकं काय म्हणाले?

    दौंड: आरक्षणाचा लढा ७० टक्के जिंकत आला आहे. काही झालं तरी हा लढा जिंकायचा आहे. नोंदी मिळाल्या आहेत. त्या नोंदींचा अहवाल पारित होणार आहे. तो अहवाल स्वीकारत २४ डिसेंबरला सरकार…

    आरक्षण आधी आणि पक्ष, नेते नंतर; दिवाळीत नेत्यांना जाब विचारा, मनोज जरांगे यांचे आवाहन

    छत्रपती संभाजीनगर: दिवाळी सणात राजकीय नेते फराळाचे कार्यक्रम आयोजित करतात. या कार्यक्रमाला जाणाऱ्या कार्यकर्त्यांनी नेत्यांना मराठा आरक्षणासाठी आवाज उठविण्यास सांगावे. येत्या हिवाळी अधिवेशनात आरक्षणाचा मुद्दा ताकदीने मांडण्यास त्यांना सांगावे. आरक्षण…

    भुजबळांवर प्रश्नांची सरबत्ती, मास्टरमाईंड कोण विचारत मनोज जरांगे पाटील भडकले

    छत्रपती संभाजीनगर: मराठा आरक्षणामुळे ओबीसींचे आरक्षण संपणार नाही. आरक्षण देण्याची इच्छा नसल्यामुळे छगन भुजबळ यांची केविलवाणी राजकीय धडपड सुरू आहे. मराठा समाजाला त्यांच्या हक्काचे आरक्षण मिळणार आहे. मराठा आणि ओबीसी…

    लाखोंची गर्दी जमवली, सभा गाजवली, जरांगे पाटलांचं ‘पाऊल पडती पुढे’, उद्यापासून पुन्हा मोहिमेवर!

    छत्रपती संभाजीनगर: गरजवंत मराठा समाजाच्या प्रश्नांसाठी आंदोलनाचा रथ काढला आहे. मला मंत्र्यांचे शिष्टमंडळ कोपऱ्यात चल म्हणाले होते तेव्हाच हा रथ थांबला असता. पण, ते दिवस सरले आहेत. कुणालाही कोपरेकापरे गाठू…