• Thu. Nov 28th, 2024

    नाशिक बातम्या

    • Home
    • दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले

    दहावीच्या पेपरवेळी धक्कादायक प्रकार, विद्यार्थ्याची बॅग चेक केली असता शिक्षक हादरले

    शुभम बोडके, नाशिक : राज्यभर कोयत्याने हल्ला, कोयत्याचा धाक दाखवत लुटमार, कोयता गँगची दहशत अशा घटना घडत असल्याचं पाहायला मिळत आहे. दक्षिणात्य सिनेमात देखील कोयत्याचा हल्ल्यांमध्ये होणारा सर्रास वापर त्यामुळे…

    दिंडोरीत महायुतीला टक्कर! आघाडीची जुळवाजुळव यशस्वी ठरणार? भाजपचा गड आघाडी भेदणार?

    शुभम बोडके, नाशिक : दिंडोरी लोकसभा मतदारसंघ हा मागील तीन लोकसभा पंचवार्षिक निवडणुकीत भाजपचा गट राहिला आहे. २००९ आणि १४ निवडणुकीत भाजपचे हरिश्चंद्र चव्हाण हे निवडून आले होते. तर २०१९च्या…

    साहेब आम्ही आमचे काम केलेलेच पगाराचे पैसे मागतोय, नाशिक बससेवा सलग सातव्या दिवशीही ठप्प

    शुभम बोडके, नाशिक : नाशिक शहरातील जीवनवाहिनी म्हणून शहर बससेवा ओळखली जाते. मात्र याच शहर बस सेवेतील वाहक कर्मचाऱ्यांचा पगार न मिळाल्यामुळे हे कर्मचारी संपावर गेले आहेत. मागील सात दिवसांपासून…

    नाशिक भाजपलाच हवं, पदाधिकाऱ्यांची बड्या नेत्यांसमोरच घोषणाबाजी, शिवसेनेच्या गोडसेंवर गंडांतर?

    शुभम बोडके, नाशिक : नाशिक लोकसभेची उमेदवारी महायुतीकडून भाजपला मिळावी यासाठी स्थानिक पातळीवर प्रयत्न सुरु आहेत. नाशकात बैठकीसाठी आलेले भाजपचे महामंत्री आणि उत्तर महाराष्ट्र प्रभारी विजय चौधरी यांच्या समोरच भाजप…

    नाशकातील लासलगावात कृषी सेवा केंद्राला भीषण आग, शेतीचे औषधे, बी- बियाणे जळून खाक

    शुभम बोडके, नाशिक : लासलगाव येथील योगेश कृषी एजन्सीच्या शेतकरी कृषी सेवा केंद्राला आग लागल्याची घटना आज रविवारी (१७ मार्च) रोजी दुपारच्या सुमारास घडली. विविध बी- बियाणे, रासायनिक औषधांसह खते…

    आशीर्वादातून २१ लाखांचा ‘डाव’! जेलरोडच्या घरात चोरी, आळंदीतल्या महाराजासह एकावर गुन्हा

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक / नाशिकरोड : आळंदी येथील एका महाराजासह त्याच्या साथीदाराने जेलरोड येथील एका व्यक्तीच्या घरी आशीर्वाद देण्यासाठी येत कपाटातील २१ लाख रुपयांवर डल्ला मारल्याचा प्रकार समोर येत…

    शिवसेना लढल्यास नाशकात पराभव, भाजपचं सर्वेक्षण; शिंदेंवर दबाव, विद्यमान जागा निसटण्याचे संकेत

    नाशिक : भाजपच्या सर्वेक्षणात राज्यात शिवसेनेला (शिंदे गट) सर्वाधिक फटका बसणार असून, त्यांच्या हातून नाशिकची जागा जाणार असल्याची चर्चा आता भाजपच्या वर्तुळात सुरू झाली आहे. लोकसभा मतदारसंघातील सहापैकी तीन आमदार,…

    ठाकरे गटाची राजकीय फील्डिंग, अजितदादा गटाला धक्का, सिन्नर बाजार समितीत आमदार कोकाटेंना झटका

    सिन्नर : सिन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीत आमदार माणिकराव कोकाटे यांना धक्का बसला. सभापतिपदी वाजे गटाचे शशिकांत गाडे विराजमान झाले आहेत. शिवसेना ठाकरे गटाच्या वाजे यांनी लावलेल्या राजकीय फिल्डिंगमुळे अजित…

    मुलींना मोफत शिक्षण ते जरांगेंचं उपोषण, कायदा सुव्यवस्था, चंद्रकांत पाटील काय म्हणाले?

    नाशिक : राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री आणि भाजप नेते चंद्रकांत पाटील यांनी नाशिक दौऱ्यावर असताना पत्रकाराशी संवाद साधला. यावेळी त्यांनी विविध मुद्यांवर भाष्य केलं. मुलींना मोफत शिक्षण, राज्यातील कायदा…

    शाळेपासूनची मैत्री एका झटक्यात तुटली, एक वाद अन् मित्राकडून जीवलग मित्राची हत्या

    नाशिक: डोक्यात फरशी टाकून मित्रानेच मित्राचा खून केल्याची धक्कादायक घटना कामटवाडे परिसरात घडली. घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. आनंद वसंतराव इंगळे आणि आनंद आंबेकर हे दोघे मित्र होते. काल सायंकाळी दोघे…

    You missed