• Sun. Sep 6th, 2026

जालना पोलीस

  • Home
  • Jalna Crime : जमिनीचा क्षुल्लक वाद, सख्ख्या मामाने साथीदारासोबत भाच्याला संपवलं; ऐन दिवाळीत आईचा आक्रोश

Jalna Crime : जमिनीचा क्षुल्लक वाद, सख्ख्या मामाने साथीदारासोबत भाच्याला संपवलं; ऐन दिवाळीत आईचा आक्रोश

Jalna Murder News : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. हत्या, अत्याचार अशा अनेक प्रकराच्या घटना आपण रोज ऐकतोय. अशीच एक धक्कादायक घटना जालना जिल्ह्यात घडली आहे. जमिनीच्या वादातून…

Jalna News : बकरीला वाचवण्यासाठी गेला पण स्वत: बुडाला, लेकाच्या चपला तरंगताना बापाला दिसल्या; 6 महिन्यापूर्वी लग्न झालेल्या दत्ताचा करुण अंत

Jalna Youth Drowned : जालन्यातली भोकरदन तालुक्यात एक हृदयद्रावक घटना उघडकीस आली आहे. 6 महिन्यापूर्वीच लग्न झालेल्या 24 वर्षीय तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. बकरीला वाचवायला गेला असताना तो…

33 वर्षीय तरुणाची हत्या, धक्कादायक कारण समोर; जालन्यातून उचललं, विदर्भात नेलं अन्…

Jalna Crime: जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यात 33 वर्षीय सुरेश अर्दाडचे अपहरण करून खून करण्यात आला. वाळू माफियांना सुरेश पोलिसांना माहिती देत असल्याचा संशय होता. आरोपींनी त्याचे अपहरण करून विदर्भात खून…

कॉफीशॉपच्या नावाखाली गोरखधंदा, अश्लील चाळे करण्यासाठी कंपार्टमेंटची सोय, पोलिसांच्या छाप्यात प्रकार उघड

म. टा. प्रतिनिधी, जालना: शहरातील भरवस्तीतील तीन कॉफीशॉपमधील सेक्स रॅकेट सदर बाजार पोलिसांनी उघडकीस आणले. या सर्व ठिकाणी महाविद्यालयीन तरुण-तरुणींना कंपार्टमेंट बेडरूममध्ये आक्षेपार्ह अवस्थेत रंगेहाथ पकडण्यात आले आहे.महाविद्यालयीन प्रेमीयुगुलांना अश्लील…

बाईकवर तीनजण आले, भरदिवसा गोळीबार, एकाचा मृत्यू; cctvच्या आधारे एकाला अटक

अक्षय शिंदे, जालना : जालना मंठा रोडवर मंठा चौफुली भागात दुचाकीवर आलेल्या तीन अज्ञात आरोपींनी गजानन तौरवर नावाच्या तरुणावर गोळीबार केला. या गोळीबारात त्याचा जागीच मृत्यू झाला. शहरात भर दुपारी…

शाळा सुटल्यानंतर मुलगी घरी निघाली, पण वाटेतच अपहरण; पोलीस तपासात बापाबद्दल धक्कादायक माहिती

जालना : शहरातील कांचननगर भागातील एका ३७ वर्षीय महिलेचा विवाह काही वर्षांपूर्वी अकोला येथील योगेश नरेंद्र परमार याच्यासोबत झाला होता. लग्नानंतर त्यांना एक मुलगी झालेली आहे. ती सध्या साडेपाच वर्षांची…

भयंकर! दुचाकीची अदला बदल झाल्याच्या कारणावरून तरुणाची हत्या; घटनेने सर्वत्र खळबळ

Murder News : चूक लक्षात येताच हा तरुण दुचाकी परत करण्यासाठी तो जात होता. मात्र त्या वेळी दुचाकीचा मालक आणि इतर पाच ते सहा सिद्धार्थचा पाठलाग करत आले.

धारदार शस्त्राने वार करत तरूणाचा खून, पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात, परिसरात तणावपूर्ण शांतता

जालना : भंगार खरेदी-विक्रीच्या वादातून जालना शहरात तरुणाचा खून करण्यात आला आहे. शहरातील फुकटपुरा भागातील भवानी नगर रोडवर ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. भंगार खरेदी-विक्रीचा किरकोळ वाद भडकला आणि…

वंचित बहुजन आघाडीच्या नेत्याची काकाकडून निर्घृण हत्या; घटनेनं जिल्ह्यात खळबळ

जालना : वंचित बहुजन आघाडीचे जालना जिल्हा महासचिव संतोष ज्ञानदेव आढाव यांची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. ही धक्कादायक घटना काल १५ जुलै रोजी रात्री ८ ते ९ वाजेच्या दरम्यान…

You missed