• Mon. Nov 25th, 2024

    छत्रपती संभाजीनगर बातम्या

    • Home
    • शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या, पालक आक्रमक

    शाळकरी मुलांच्या जीवाशी खेळ, शालेय पोषण आहारात अळ्या सापडल्या, पालक आक्रमक

    छत्रपती संभाजीनगर: शाळेमध्ये मुलांची उपस्थिती असणे, त्यांना चांगले शिक्षण आणि पोषक आहार मिळावा या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या शालेय पोषण आहारातील तांदळामध्ये अळ्या अन् उंदराची विष्टा आढळून आली.शाळकरी मुलांना दिलं…

    अखेर ११ दिवसांनी रेशन दुकानदारांचा संप मागे; मागण्याबाबत सरकारने दिला सकारात्मक प्रतिसाद

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगरगेल्या एक जानेवारीपासून सुरु असलेला संप रेशनदुकानदारांनी गुरुवारी अखेर मागे घेतला. वाढीव कमिशन देण्यात यावे, यासह अन्य मागण्याबाबत शासनाने सकारात्मक प्रतिसाद दिल्याने तुर्तास संप स्थगित करण्यात…

    चिप्स विकू न दिल्याचा राग, दारु पिऊन हवालदाराला मारहाण, आरोपी कोर्टाकडून तुरुंगाचा रस्ता

    Authored by निखिल निरखी | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 11 Jan 2024, 9:44 pm Follow Subscribe Chhatrapati Sambhajinagar : नांदेडमधील मुदखेड रेल्वे स्थानकात चिप्स विकू…

    छत्रपती संभाजीनगरची हवा खराब, प्रदूषण आले घशाशी; AQI ३३२पर्यंत, शहराची वाटचाल गॅस चेंबरकडे?

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : शहर परिसरातील हवा दिवसेंदिवस अधिकाधिक खराब होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून येत आहे. त्यातच एमजीएम भागातील ‘एअर क्वालिटी इन्डेक्स’ (एक्यूआय) हा ३३२ पर्यंत गेल्याचे स्पष्ट…

    बार्टी, सारथी अन् महाज्योतीच्या परीक्षेत गोंधळ,प्रवेशपूर्व परीक्षेत वापरला सेट २०१९ चा पेपर

    छत्रपती संभाजीनगर : सारथी, बार्टी, महाज्योती संशोधन शिष्यवृत्तीसाठी झालेल्या संयुक्त प्रवेशपूर्व परीक्षेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला. परीक्षा कक्षात वितरीत करण्यात आलेल्या प्रश्नपत्रिका बंद पाकिटात आल्या नाहीत. तर चक्क राज्य पात्रता परीक्षेतील…

    संभाजीनगर : असं आहे विमान वेळापत्रक, गतवर्षीच्या तुलनेत प्रवाशांची संख्या ५३ टक्क्यांनी वाढली

    छत्रपती संभाजीनगर : विमानतळावरून देशातंर्गत विविध शहरांकडे जाणारे अनेक प्रवासी प्रवास करीत आहेत. एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत छत्रपती संभाजीनगर विमानतळावरून तीन लाख ४४ हजार विमान प्रवाशांनी प्रवास केला…

    महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित; विकास कामांबद्दल प्रश्नचिन्ह, वाचा सविस्तर…

    छत्रपती संभाजीनगर: महापालिकेचे डझनभर प्रस्ताव सरकारदरबारी प्रलंबित आहेत. या प्रस्तावांना आमदार, खासदार, मंत्र्यांची साथ मिळत नसल्यामुळे शहर विकासाच्या कामांबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. येत्या दोन महिन्यांत लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्यास…

    दिवाळीत फटाक्यांमुळे आगीच्या घटना; ५० जणांना इजा, जखमींमध्ये बहुतांश मुलांचा समावेश

    छत्रपती संभाजीनगर: दिवाळीच्या फटाक्यांमुळे किमान ५० जण जखमी झाल्याचे स्पष्ट झाले. यामध्ये २३ व्यक्तींनी घाटीत, तर खासगीत २५ पेक्षा जास्त व्यक्तींनी उपचार घेतल्याचे स्पष्ट झाले. शहर तसेच जिल्ह्यात रविवारी (१२…

    एनओसी दिल्यावरही कामांवर लक्ष ठेवा; छ.संभाजीनगर महापालिका प्रशासनाचे अधिकाऱ्यांना आदेश

    म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘एनओसी (ना हरकत प्रमाणपत्र) देऊन हात झटकू नका. काम पूर्ण होईपर्यंत त्यावर लक्ष ठेवा. काम दर्जेदार पद्धतीने सुरू करा,’ असे आदेश महापालिकेचे प्रशासक जी.…

    यंदा राज्यात असमाधानकारक पाऊस; सणासुदीत पाणीटंचाईचे चटके, टँकरच्या संख्येत वाढ करण्याचा निर्णय

    छत्रपती संभाजीनगर: यंदा समाधानकारक पाऊस न झाल्याने पाणी टंचाईचा प्रश्न निर्माण झाला आहे. ऐन सणासुदीच्या तोंडावर पाण्याची दाहकता वाढली आहे. तहानलेल्या गावाच्या संख्येत वाढ झाल्याने छत्रपती संभाजीनगरसह जालन्यात टँकरच्या संख्येत…

    You missed