नाशिकरोड रेल्वेस्थानक आता कारवाहतुकीचे हब; वाहतूक उद्योगांना बूस्ट, देशभरात कारचा पुरवठा
म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : नाशिकरोड रेल्वे मालधक्क्यातून देशातील विविध राज्यांत कार वाहतुकीला कंपन्यांची मोठी पसंती मिळाली आहे. गेल्या दोन वर्षांत नाशिकरोड रेल्वेस्थानकातून तब्बल ४९ हजार ८४८ कार देशभरातील वेगवेगळ्या…
क्षयाकडून ‘अक्षय’ आरोग्याकडे वाटचाल, पूर्ण उपचारांमुळे नाशिक जिल्ह्यात ९४ टक्के रुग्णांची टीबीवर मात
नाशिक : क्षयरोगाचा कायमस्वरूपी क्षय केव्हा होणार, हा प्रश्न अनुत्तरीत असला तरी क्षयरोगावर नियमित व पूर्ण उपचार घेणाऱ्यांचे प्रमाण निश्चितच वाढत आहे. त्यामुळे जिल्ह्यात उपचारांद्वारे क्षयमुक्त होणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही ९४…
भेटायला आला, चर्चा करताना वाद, दाराची कडी लावून डॉक्टरवर सपासप वार, नाशकात खळबळ
म. टा. वृत्तसेवा, पंचवटी: दिंडोरीरोडवर असलेल्या नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीलगत सुयोग हॉस्पिटलमध्ये अज्ञात संशयिताने हॉस्पिटलचे संचालक डॉ. कैलास राठी यांच्यावर धारदार शस्त्राने वार करीत हल्ला केला. ही घटना शुक्रवारी…
आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास…; नाशिक महापालिकेचे ५० टक्के मनुष्यबळ निवडणूक कामात
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेत आधीच नोकरभरतीअभावी मनुष्यबळाची कमतरता असताना आता लोकसभा निवडणुकीच्या कामासाठी महापालिकेच्या विविध संवर्गांतील ५० टक्के कर्मचाऱ्यांची सेवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडे वर्ग करण्यात आली आहे. त्यामुळे…
शेअर ट्रेडिंगमध्ये जादा परताव्याचे आमिष, बनावट अॅपच्या साह्याने व्यापाऱ्याची कोट्यवधींची फसवणूक
म. टा. प्रतिनिधी, नाशिक: नाशिक शहरात आलिशान वाहनांच्या दालनांचे मालक असलेल्या एका प्रसिद्ध व्यापाऱ्याला सायबर चोरट्यांनी शेअर ट्रेडिंगच्या माध्यमातून साडेसात कोटी रुपयांचा परतावा देण्याचे आमिष दाखवत गंडा घातला. अवघ्या काही…
पालिका शाळांत विद्यार्थीसंख्येत वाढ, ‘हायटेक’ शाळांमुळे पालकांत विश्वास, काय सांगते आकडेवारी?
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : महापालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांची संख्या गतवर्षीच्या तुलनेत १२ टक्क्यांनी वाढली आहे. वर्षभरात एक हजार ९६४ विद्यार्थी वाढले असून, विद्यार्थ्यांच्या गळतीचेही प्रमाण घटले आहे. महापालिकेच्या ‘हायटेक’…
Nashik News: बांधकाम परवानग्या ठप्प, नगररचनातील BPMS सॉफ्टवेअर बंद, ‘महाआयटी’कडे पालिकेची धाव
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शहरातील बांधकाम परवानग्यांसाठीचे अर्ज आटले असतानाच, आता नगररचना विभागातील बीपीएमएस हे सॉफ्टवेअरचे कामकाज पाच दिवसांपासून अचानक ठप्प पडले. त्यामुळे गेल्या पाच दिवसांपासून बांधकाम परवानग्यांचेही…
नाशिककरांनो लक्ष द्या! ‘या’ भागात शुक्रवारी पाणीपुरवठा बंद, कोणत्या परिसराला फटका? वाचा लिस्ट
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : सातपूर विभागातील प्रभाग क्रमांक ८ आणि १०, तसेच नाशिक पश्चिममधील ७ आणि १२ अशा चार प्रभागांमध्ये शुक्रवारी (दि. २३) सकाळी नऊपासून पाणीपुरवठा बंद राहणार…
Maratha Reservation: मराठे काय आहेत, हे दाखवून देऊ! आरक्षणाबाबत सकल मराठा समाजात नाराजी
म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : मराठा आरक्षणाबाबत बोलावलेल्या विशेष अधिवेशनात आमदारांना बोलू दिले नाही. त्यामुळे आमदारांनी, विरोधकांनी उठाव करायला हवा होता. दुर्दैवाने तसे झाले नाही. मराठा आरक्षणाच्या बाजूने न…
नाशकात खळबळ, ड्यूटीवर असलेल्या पोलिस निरीक्षकाकडून पोलिस ठाण्यातच आयुष्याची अखेर
नाशिक: नाशिक पोलिस दलात खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिक पोलिस आयुक्तालयाच्या अंतर्गत येणाऱ्या अंबड पोलिस ठाण्यात पोलिस अधिकाऱ्याने स्वतःवर गोळी झाडून घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.नाशिक…