राष्ट्रवादीत बऱ्याच गोष्टी घडायच्या आहेत, आणखी दोन राजकीय बॉम्ब फुटतील: प्रकाश आंबेडकर
म. टा. प्रतिनिधी, मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अद्याप बरेच काही राजकारण घडायचे आहे, असा दावा वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी बुधवारी केला. अजून दोन राजकीय बॉम्ब फुटायचे बाकी आहे.…
तोतया पीएने तीन आमदारांकडून उकळले पैसे, कुणाच्या खात्यात ठेवले, नवी अपडेट समोर
म.टा. प्रतिनिधी, नागपूर: मध्य नागपूरचे आमदार विकास कुंभारे यांना नगरविकासमंत्रीपद मिळवून देण्याच्या बहाण्याने पैशाची मागणी करणारा तोतया स्वीय साहाय्यक नीरजसिंग राठोड (रा. मोरबी, अहमदाबाद) याने तीन आमदारांकडून पैसे उकळल्याची धक्कादायक…
आमदार अपात्रतेपूर्वी शिवसेनेच्या घटनेचा अभ्यास करणार, राहुल नार्वेकर नेमकं काय म्हणाले ?
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : आमदारांच्या अपात्रेबाबतचा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल, असे विधानसभाध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी मंगळवारी स्पष्ट केले. हा निर्णय घेण्यापूर्वी शिवसेनेच्या घटनेचा तसेच हा पक्ष घटनेनुसार…
कर्नाटकातील दगदग भोवली, देवेंद्र फडणवीसांची प्रकृती बिघडली; सक्तीच्या विश्रांतीवर
मुंबई: कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने झालेले प्रचारदौरे, सभांचा धडाका तसेच गेल्या काही दिवसांत राज्याच्या अन्य भागांत झालेल्या प्रवासाचा ताण यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रकृती मंगळवारी बिघडली. प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांनी…
चव्हाणांच्या नेतृत्वात मविआने मैदान मारलं; भाजपला अवघ्या ६ जागा, त्यातही दोन ईश्वरचिठ्ठीने
अर्जुन राठोड, नांदेड : कृषी उत्पन्न बाजार समिती नंतर जिल्हा मजूर फेडरेशनच्या निवडणुकीतही महाविकास आघाडीने बाजी मारली आहे. एकूण १५ पैकी ९ जागांवर महाविकास आघाडीने विजय मिळवत सत्ता काबीज केली…
मुंबई महानगरपालिका निवडणुकीबाबत फडणवीसांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य, निवडणूक कधी होणार, म्हणाले….
पुणे: मुंबई, पुण्यासह अनेक बड्या शहरातील महानगर पालिका निवडणूका प्रलंबित आहेत. कोरोना महामारीत मुदत संपलेल्या शहरांतील महापालिका निवडणुका वर्षभरापेक्षा अधिक कालावधीपासून प्रलंबित आहेत. काही कायदेशीर बाबींमुळे या निवडणुका अद्याप होऊ…
शिंदे गटाचे १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरणार; ठाकरे गटाच्या नेत्याचा खळबळजनक दावा
मुंबई: सर्वोच्च न्यायालयाच्या आजच्या निकालानंतर शिंदे गटाचे फक्त १६ नव्हे तर ३९ आमदार अपात्र ठरू शकतात, असे वक्तव्य ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी केले. सर्वोच्च न्यायालयात आम्ही आमची बाजू…
The Kerla Story पाहिल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, जितेंद्र आव्हाडांना झापलं
नागपूर: ‘द केरला स्टोरी’ हा चित्रपट वादात सापडला आहे. भाजपकडून या चित्रपटाचे जोरदार समर्थन केले जात आहे, तर विरोधक हा राजकीय फायद्यासाठी द्वेषपूर्ण चित्रपट असल्याची टीका करत आहेत. तसेच राज्याचे…
सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेले ठेकेदारांची भाषा बोलताहेत; श्रीकांत शिंदेंचा आदित्य ठाकरेंना टोला
shrikant shinde: श्रीकांत शिंदे यांची आदित्य ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका. काही नेते तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले आहेत. त्यांना संघर्ष म्हणजे काय असतो हे माहिती नाही, अशी टीका शिंदे…
सत्तासंघर्षाचा निकाल अन् लंडन दौरा, राहुल नार्वेकरांनी सगळं उलगडून सांगितलं, म्हणाले..
मुंबई : महाराष्ट्राच्या विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी लंडन दौरा, आमदारांचं निलंबन प्रकरण यावर भाष्य केलं. कायद्याचं मला जे ज्ञान आहे, संविधानात दिलेल्या ज्या तरतुदी आहेत, विधानसभेचे नियम आहेत त्यानुसार…