शेतातील कामे आवरली, घरी जाताना ट्रॅक्टर ट्रॉली उलटून ४ महिलांचा मृत्यू; अरुंद पूलावर भीषण अपघात
सातारा: शेतातील कामे करून घरी परत जात असताना ट्रॅक्टर ट्रॉली अरुंद पुलावरून कॅनॉलमध्ये पडून चार महिलाचा मृत्यू झाला. त्याच्यामध्ये एका महिला जखमी आहे. सातारा शहरालगत असलेल्या कारंडवाडी येथे ही घटना…
स्टेटसवर म्हणाला ‘खूप केलं माणसांसाठी आता बस्स’, मित्र घराकडे धावेपर्यंत तरूणाने सगळं संपवलं…
सातारा : मोबाईल स्टेटसवर स्वतःचा फोटो व त्यावर भावपूर्ण श्रद्धांजली आणि इतर मजकूर टाकून युवकाने राहत्या घरी गळफास घेवून आत्महत्या केल्याची घटना करपेवाडी (ता.पाटण) इथे काल रात्री घडली. स्वप्नील उर्फ…
मुख्यमंत्री शिंदे रमले शेतीत; सपत्नीक झाडांची लागवड, साताऱ्यातील दरे गावात शेती
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बुधवारी अचानक महाबळेश्वर तालुक्यातील दरे या मूळगावी भेट दिली. मुख्यमंत्र्यांना गावचा ओढा कायम असून, आजही त्यांनी ग्रामदैवतांचे दर्शन घेवून नावाशी असलेली नाळ अधिक घट्ट…
मुख्यमंत्र्यांनी तिजोरीची चावी माझ्याकडे दिली, फडणवीस असं का म्हणाले? एका घोषणेनं वाढवलं राष्ट्रवादीचं टेन्शन
सातारा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तिजोरीची चावी माझ्या हातात दिली आहे. त्यांनी दुष्काळी भागासाठी जेवढी तिजोरी रिकामी करायची ते करा, असे सांगितले आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.…
मुख्यमंत्र्यांच्या गावाजवळ घडली मोठी घटना, दुरुस्तीवेळी अचानक पूल कोसळला, तिघे गंभीर जखमी
Koyna Satara Bridge Collapsed Near CM Eknath Shinde village : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं मूळ गाव सातारा जिल्ह्यात कोयना विभागातील दरेगाव. मुख्यमंत्री शिंदे यांनी कालच आपल्या दरेगावला अचानक भेट दिली…
उदयनराजे शिवेंद्रराजेंमध्ये साताऱ्यात वाद, फडणवीसांची कराडमध्ये चर्चा, समेट होणार? लोकसभेसाठी भाजपचा प्लॅन बी
सातारा : सातारच्या दोन्ही राजांशी चर्चा झाली. विकासकामासंदर्भात त्यांनी काही निवेदने ही दिली आहेत. विशेषत: विकासकामासंदर्भात विस्तृत चर्चा झाली. दोन्ही राजांना जनतेचे प्रश्न महत्त्वाचे वाटत आहेत. त्यांना जनतेचे प्रश्न मांडायचे…
संत ज्ञानेश्वर महाराजांच्या पालखी सोहळा साताऱ्यात,माऊलींच्या जयघोषात वारी लोणंद मुक्कामी
सातारा : गुरू हैबतबाबा यांची जन्मभूमी असलेल्या सातारा जिल्ह्यात संत ज्ञानेश्वरांच्या पालखी सोहळ्याने दुपारी प्रवेश केला. नीरा स्नानानंतर वैभवी लवाजम्यासह आलेल्या या सोहळ्याचे सातारा जिल्हावासियांनी उत्साही आणि भक्तीमय वातावरणात स्वागत…
कालव्याच्या पाण्याचा प्रचंड वेग, पोहता येत नव्हते तरी मारली उडी, शाळकरी मुलाचा दुर्दैवी अंत
सातारा : खंडाळा तालुक्यातील पाडेगाव येथील निरा उजव्या कालव्याच्या पाण्यात पोहण्यासाठी शाळकरी मुलाने पुलावरून उडी मारली. मात्र, पोहता नीट येत नसल्याने तो बुडाला. त्यातच कालव्यातील पाण्याचा वेग प्रचंड असल्याने तो…
लेकीला भेटण्यासाठी दुचाकीवरून निघाले दांपत्य, पाठीमागून येणाऱ्या भरधाव मालट्रकने उडवले
सातारा : पुणे – बंगळुरू आशियाई महामार्गावर खंडाळा तालुक्यातील खंबाटकी घाटात अपघातग्रस्त एस आकाराच्या धोकादायक वळणावर भरधाव वेगात येणाऱ्या मालट्रकने दुचाकीला धडक दिल्याने सिंधुबाई जनार्दन गुरव (वय ६२, रा. जोशी…
मामाकडे येणं ठरलं अखेरचं; तरुणीचा ह्रदयद्रावक अंत, कुटुंब शोकसागरात
सातारा : सध्या सुट्ट्या सुरू आहेत. यामुळे लोक फिरायला बाहेर पडत आहे. मात्र साताऱ्यात एका घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे. कराड येथील कृष्णा कोयना नदीच्या प्रीतिसंगमात सेजल बनसोडे (१८)…