#sudhirmungantiwar #bjp #monsoonsession #devendrafadnavisपावसाळी अधिवेशन पार पडतंय यावेळी भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी यांनी पक्षालाच अडचणीत आणलंय..मागील अधिवेशनातील मुद्दा मांडत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस .यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणलाय..पाहुया सभागृहात नेमकं काय घडलं?