निसरडी वाट अन् खोल दरी, पण मावळ्यांनी मोहीम फत्ते केलीच! रायरेश्वर पठारावर ट्रॅक्टर उचलून आणला
म. टा. वृत्तसेवा, भोर: भोर तालुक्यातील रायरेश्वर पठारावरील ग्रामस्थ व कारागीरांनी अंग मेहनतीने ट्रॅक्टर नेण्यात यश मिळवले आहे. प्रथमच चारचाकी वाहन पठारावर गेल्याने ग्रामस्थांची डोक्यावरची ओझी वाहण्यापासून काही प्रमाणात सुटका…
पुण्यात मोबाईल अॅपद्वारे विविध सेवा पुरवणारे कर्मचारी सामुहिक बंद पाळणार, कारण…
म. टा. प्रतिनिधी,पुणे : मोबाईल अॅप वरुन सेवा देणाऱ्या कंपन्या कर्मचाऱ्यांच्या जीवावर मोठ्या होत आहेत. पण, त्यांचे कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष नाही. त्यामुळे येत्या २५ ऑक्टोबरला पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील ओला-उबेर…
अश्लील शिवीगाळ केल्याने पुण्यात जिवलग मित्राला संपवलं, मृतदेह गोधडीत गुंडाळून ठेवला; पण…
म. टा. प्रतिनिधी, पुणे (पिंपरी) : अश्लील शिवीगाळ केल्याचा राग आल्याने दोन मित्रांनी मिळून तिसऱ्या जिवलग मित्राचा चाकूने गळा चिरून खून केला. खून केल्यानंतर मित्राचा मृतदेह नाल्यात फेकून देऊन दोघेही…
Pune News: जिल्ह्यातील गावे ‘पाणीदार’, गावकऱ्यांची तहान भागली, डोळ्यांतील पाणी लुप्त
पुणे : ‘घरापासून तीन किलोमीटरवरील डोंगरातील झऱ्याचे पाणी आणायला जावे लागायचे, पहाटेच्या अंधारात रॉकेलचा दिवा घेऊन जाण्याची वेळ यायची, भर पावसात किंवा अगदी मिट्ट काळोखातही पाण्यासाठी वणवण करावी लागत होती.…
पुण्यात अतिक्रमणविरोधी मोहीम, अनेक वर्षांनंतर धडक कारवाई; दुकानदारांचे धाबे दणाणले
म. टा. प्रतिनिधी, पुणे, येरवडा : पुणे येरवडा परिसरात महापालिकेने शुक्रवारी जोरदार अतिक्रमण कारवाई करून रस्ते मोकळे केले. अनेक वर्षांनंतर महापालिकेकडून येरवड्यात धडक कारवाई झाल्याने भाजी विक्रेते आणि दुकानदारांचे धाबे…
अजितदादा गटाच्या नेत्यांकडून मला टार्गेट करण्याची रणनीती; रोहित पवारांचा आरोप
पिंपरी, पुणे : भाजपचा विचार स्वीकारून राष्ट्रवादीतील दुसऱ्या गट त्यांच्यात सामील झाला. त्यांच्यामध्ये मला टार्गेट करण्याची रणनीती आखण्यात आली आहे. हे मला त्यांच्यातीलच काही नेत्यांकडून समजले. अजितदादांनी पूर्वी मीच भाजपसोबत…
Pune News: पुणेकरांची गैरसोय होणार, ‘या’ भागात वाहतुकीला बंदी, अनेक रस्ते बंद; पण…
पुणे : गणेशोत्सव सुरू झाल्यावर अनेक वर्षे पाचव्या दिवसापासून मध्य वस्तीतील रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्याची ‘परंपरा’ मोडीत काढून, या वर्षी दुसऱ्या दिवसापासूनच (आज, २० सप्टेंबर) वाहतुकीवर निर्बंध घालण्यात आले आहेत.…
‘भामा आसखेड’च्या प्रकल्पग्रस्तांच्या जमिनीवरील शेरे उठविणार; नेमकं काय आहे प्रकरण?
मुस्तफा आतार ,पुणे : ‘भामा आसखेड’ धरणाचे डावे आणि उजवे कालवे बांधण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने रद्द केला आहे. त्यामुळे हवेली, खेड आणि दौंड या तालुक्यातील सुमारे हजारो हेक्टर क्षेत्रावर टाकण्यात…
Pune News: ढोलताशा पथकांसाठी महत्त्वाची बातमी, ‘हे’ नियम पाळले नाही तर नोंदणी रद्द होणार?
म. टा. प्रतिनिधी, पुणे: गणेश विसर्जन मिरवणुकीचा विलंब टाळण्यासाठी ढोलताशा पथकांकडून केवळ बेलबाग चौक, उंबऱ्या गणपती चौक आणि टिळक चौक या तीन चौकांतच जास्तीत जास्त आठ ते दहा मिनिटांपर्यंत वादनाचे…
Pune News: पुण्यात ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’चा विस्तार, ‘या’ स्थानकांचा समावेश; काय आहे संकल्पना?
पुणे : स्थानिक उत्पादनांना प्रोत्साहन देण्यासाठी रेल्वे मंत्रालयाने सुरू केलेल्या ‘वन स्टेशन वन प्रोडक्ट’ योजनेला पुणे रेल्वे विभागात चांगला प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने या योजनाचा विस्तार करण्याचा निर्णय…