• Sun. Jun 28th, 2026

    Jalgaon News

    • Home
    • धक्कादायक! वृद्ध दाम्पत्य आजारपणाला कंटाळले, टोकाचा निर्णय घेत पती-पत्नीने सोबतच मृत्यूला कवटाळले

    धक्कादायक! वृद्ध दाम्पत्य आजारपणाला कंटाळले, टोकाचा निर्णय घेत पती-पत्नीने सोबतच मृत्यूला कवटाळले

    जळगाव : जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील खेडगाव येथे वृद्ध दाम्पत्याने एकाच वेळी विष प्राशन करुन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली. रामगीर ओंकार गोसावी (९०) आणि मंडाबाई रामगीर गोसावी…

    कारागृहाचे गज कापून पलायन, पोलिसांकडून फरार कैद्यांचा करेक्ट कार्यक्रम, आरोपींच्या मुसक्या आवळल्या

    जळगाव: संगमनेर येथील शहर पोलीस ठाण्याच्या कारागृहातून चार कैद्यांनी कोठडीचे गज कापून सिनेस्टाईल पलायन केल्याची घटना बुधवारी पहाटे पाच वाजता उघडकीस आली होती. संगमनेर येथून पसार झाल्यानंतर हे चौघेही जळगाव…

    घरात कोणी नसताना गरोदर विवाहितेचा टोकाचा निर्णय, पोटातील बाळाचाही करुण अंत, जळगाव हळहळल

    जळगाव: यावल तालुक्यातील मनवेल येथील २२ वर्षीय गरोदर विवाहितेने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी उघडकीस आली.शितल उर्फ रूपाली विजय कोळी (वय २२ रा मनवेल, ता यावल)…

    गावबंदीचा वणवा गुलाबराव पाटलांच्या बालेकिल्ल्यापर्यंत, चिंचोली गावात पुढाऱ्यांना बंदी, ग्रामस्थ आक्रमक

    जळगाव: मराठा समाजाला आरक्षण मिळावे या मागणीवरून संपूर्ण राज्यात मराठा समाज बांधव आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मतदारसंघातील जळगाव तालुक्यातील चिंचोली गावातही मराठा…

    आधी मराठा आरक्षण, मगच गावचं पुढारीपण; ३ ग्रामपंचायत सदस्यांचा राजीनामा; जरांगेंना पाठिंबा

    जळगाव: राज्यात मराठा आरक्षणावरुन मराठा बांधव आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षण मिळावे या मागणीसाठी आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा उपोषण चालू केले आहे. राज्यातील अनेक गावांमध्ये राजकीय पुढाऱ्यांना…

    घरात दसरा साजरा होत असताना पोराचं टोकाचं पाऊल, पोलिसाच्या मुलाने आयुष्य संपवलं

    जळगाव: एकीकडे दसरा सण साजरा करत असताना, दुसरीकडे जळगाव शहरातील आशाबाबानगरात तरुणाने दसऱ्याच्या दिवशी स्वत:ला रात्री रेल्वेखाली झोकून देत जीवन संपवल्याची घटना बुधवारी समोर आली आहे. अभिषेक सुभाष राठोड (२२,…

    फायनान्स कंपनीकडून कर्ज घेऊन पतीने घेतले वाहन, बायकोला सतत कर्जाची चिंता, घरी कोणी नसताना संपवलं आयुष्य

    जळगाव : चाळीसगाव तालुक्यात मेहुणबारे येथे घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत विवाहितेने गळफास घेवून आत्महत्या करत जीवन संपविल्याची घटना सोमवारी उघड झाली आहे. याप्रकरणी मेहुणबारे पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची…

    सणासुदीच्या काळात सोने हजारो रुपयांनी महागले, इस्रायल-हमास युद्धाचा फटका

    जळगाव: संपूर्ण देशात सुवर्णनगरी म्हणून जळगावची ओळख आहे. गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या जागतिक स्तरावरील इस्त्रायल- हमास यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचा जळगावच्या सुवर्णनगरीवरही मोठा परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे. पितृपक्षामध्ये…

    न्याय देणार नसाल तर २०२४ आमच्या हातात, गुलाबराव पाटलांना कुणी दिला इशारा, काय घडलं?

    जळगाव: न्याय देणं तुमच्या हातात आहे, न्याय द्यायचा नसेल तर तस सांगा पण विसरू नका २०२४ ची निवडणूक मग आमच्या हातात आहे,असा इशारा जळगावातील कोळी बांधवांनी मंत्री गुलाबराव पाटील यांना…

    दांडियात चॉकलेट वाटप, घरी येताच तरुणाचं टोकाच पाऊल, पत्नीला धक्का, तीन वर्षाची लेक बापाच्या प्रेमाला पोरकी

    म. टा. प्रतिनिधी, जळगाव: जळगावातील अयोध्या नगर परिसरातील नवरात्रोत्सवच्या दांडिया कार्यक्रमात मुलांना चॉकलेट वाटप करुन घरी आल्यानंतर तरुणाने गळफास घेवून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना काल शुक्रवारी रात्री साडेअकरा वाजता समोर…