• Tue. Sep 15th, 2026

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे मुंबईहून दिल्लीकडे प्रयाण – महासंवाद

ByMH LIVE NEWS

Sep 14, 2026

मुंबई, दि. १४ : केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांनी आज छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई येथून सायंकाळी 6.15 वाजता विमानाने दिल्लीकडे प्रयाण केले. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल, सांस्कृतिक कार्यमंत्री आशिष शेलार, आमदार अमित साटम यांच्यासह संबंधित अधिकारी व मान्यवर उपस्थित होते.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed