शिंदे गटाच्या आमदारांच्या गाडीला अपघात, चारचाकी आणि दुचाकीची धडक, एकाचा मृत्यू
रायगड: जिल्ह्यात मुरुड आगरदांडा ग्रामपंचायत हद्दीतील उसडी गावाजवळ टोल नाक्यावर मोटारसायकल आणि आमदारांच्या गाडीचा समोरासमोर अपघात झाला आहे. यात मोटारसायकल चालकाचा मुत्यू झाला आहे. या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त करण्यात…
वातानुकूलित सुविधांच्या नावाने प्रवाशांची लूट, ‘शिवशाही’ बसचा प्रवाशांना मनस्ताप
म. टा. वृत्तसेवा, अलिबाग: अलिबाग-पनवेल-अलिबाग या मार्गावरील विनावाहक, विनाथांबा वातानुकूलित शिवशाही एसटी बसला प्रवाशांचा चांगला प्रतिसाद आहे. मात्र नेहमी अस्वच्छ असलेल्या या बसमध्ये एसीअभावी प्रवासी घामाघूम होत आहेत. वातानुकूलित बसच्या…
रायगडावर दोघे फिरण्यास गेले; खाली येताना रस्ता चुकले अन् हिरकणी कड्यावर अडकले, नंतर जे घडलं…
रायगड: रायगडच्या हिरकणी कड्यावर दोन तरुण अडकले होते. स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने त्यांची सुटका करण्यासाठी मोठी मदत झाली. रेस्क्यु टीमलाही पाचारण करण्यात आले होते. रामू छोटुलाल यादव (१९) विशाल रामेश्वर थोरात…
रायगड ड्रग्ज प्रकरणाचं नवी मुंबईत कनेक्शन; २ कारवाया अन् ३६ लाख रुपयांचे अंमली पदार्थ जप्त
रायगड: जिल्ह्यातील पेण तालुक्यात मनोज पाटील उर्फ बाळा हा चक्क एमडीचे पीकच घेत होता. गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने त्याच्या ७ साथीदारांसह मुसक्या आवळत त्याचा हा गोरखधंदा बंद पाडला आहे. या…
नऊ महिने वेतन थकलं; कर्जाचे हफ्ते फेडण्यास असमर्थ, कंटाळून व्यक्तीनं संपवलं जीवन
रायगड: जिल्ह्यात नेरळ ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने आर्थिक विवंचनेतून नेरळ सम्राटनगर येथील राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली आहे. गणेश उर्फ टेंग्या जैतु जाधव असे या कर्मचाऱ्याचे नाव आहे. नऊ महिने…
मुंबई- गोवा हायवेवर बर्निंग बसचा थरार, चालकाच्या प्रसंगावधानामुळे गाढ झोपेतील प्रवासी बालंबाल बचावले
रायगड : मुंबई गोवा महामार्गावर चालत्या लक्झरी बसने अचानक पेट घेतला पण सुदैवाने मोठा अनर्थ टळला आहे. सगळे प्रवासी गाढ झोपेत असताना चालत्या बसने पेट घेतला मात्र हा सगळा प्रकार…
…तर वाजपेयीजी तुमचं काय करत होते, हे लक्षात ठेवा; उद्धव ठाकरेंचा नरेंद्र मोदींना टोला
रायगड: दोन वेळेला आपणही त्यांच्या प्रचारासाठी होतोच, असं काही नाही की ते एकट्याचे जीवावर पंतप्रधान झाले. जर तुमच्या अडचणीच्या काळात शिवसेना प्रमुख तुमच्या पाठीमागे तुमच्यासोबत उभे राहिले नसते तर वाजपेयीजी…
महाराष्ट्रावर संकट असताना नरेंद्र मोदी आले नाहीत, आता राज्याच्या वाऱ्या सुरु : उद्धव ठाकरे
रायगड : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज रायगडच्या दौऱ्यावर आहेत. पेण येथील सभेला त्यांनी संबोधित केलं. पेणमधील सभेला माजी खासदार अनंत गीते देखील…
जमिनी विकू नका, अन्यथा कपाळाला हात लावण्याची पाळी येईल; राज ठाकरेंचं कोकणवासियांना आवाहन
प्रसाद रानडे, रायगड: महाराष्ट्रातील सर्व उत्तम हिसकावण्याचा प्रयत्न सुरु आहे. सर्व बाजूंनी हे प्रयत्न सुरु आहेत. पैसे देऊन बलात्कार सुरु आहेत, असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, याचं गांभीर्य सर्वांना…
राज ठाकरे महाराष्ट्र भूषण अप्पासाहेब धर्माधिकारींच्या भेटीला; मनसेच्या जमीन परिषदेची चर्चा
प्रसाद रानडे, रायगड: मनसे अध्यक्ष राज ठाकरे रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावरती आले असून त्यांनी सोमवारी सकाळी अलिबाग रेवदंडा येथे ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांची निवासस्थानी जाऊन भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले…