• Fri. Jun 26th, 2026

    thane police

    • Home
    • आई आणि आजीनेच दिव्यांग मुलीचा जीव घेतला, नंतर गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले; ठाण्यातील संतापजनक घटना

    आई आणि आजीनेच दिव्यांग मुलीचा जीव घेतला, नंतर गुपचूप अंत्यसंस्कारही उरकले; ठाण्यातील संतापजनक घटना

    Thane Crime News : अंथरुणाला खिळून असलेल्या १७ वर्षाच्या दिव्यांग मुलीचा मृत्यू झाल्यानंतर तिला गावी नेऊन गुपचूप अंत्यसंस्कार केल्याच्या प्रकरणात तिच्या आईसह आजीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र टाइम्स.कॉम…

    बेकायदा मद्यावर करडी नजर, अवैध मद्यनिर्मिती, विक्री, वाहतूक रोखण्यासाठी विशेष उपाययोजना

    ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध मद्यनिर्मिती, विक्री आणि वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाकडून ठाणे जिल्ह्यात विशेष उपाययोजना केल्या आहेत. संशयित आणि सराईत आरोपींवर विशेष लक्ष ठेण्यात येणार असून, रात्री…

    संतापजनक! पैशांचा पाऊस पाडण्याचे प्रलोभन दाखवून मुलींचे शोषण, मांत्रिकासह टोळीला अटक

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे: पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून मुलींचे लैंगिक शोषण करणाऱ्या मांत्रिक बाबासह सात जणांच्या टोळीला ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट एकने बेड्या ठोकल्या आहेत. या टोळीत महिलेचाही समावेश…

    अनैतिक संबधात नवऱ्याची अडचण, प्रियकराच्या मदतीने पतीचा काढला काटा, सुपारी देऊन निर्घृण हत्या

    ठाणे : अनैतिक संबधात अडसर ठरलेल्या नवऱ्याची बायकोनेच प्रियकराच्या मदतीने दिल्लीच्या गुंडाना सुपारी देऊन भर रस्त्यात निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना अंबरनाथ पश्चिम भागातील अंबरनाथ…

    Thane Crime: मध्यरात्री दोघांना संपवलं, ठाण्यात दुहेरी हत्याकांड; परिसरात खळबळ

    ठाणे (अंबरनाथ) : ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ पूर्वेच्या दुर्गापाडा परिसरात रात्रीच्या सुमारास दुहेरी हत्याकांड घडल्याची धक्क्कादायक घटना समोर आली आहे. सुरज परमार आणि सुरज कोरी या दोन तरुणांची लाठ्या काठ्यांनी मारहाण…

    दोन लाख दे, पाच नंबरचा आरोपी दाखवतो नाहीतर… लाच घेताना पोलीस अधिकारी ACBच्या जाळ्यात

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : पोलिस ठाण्यातच सापळा लावून ठाणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) मंगळवारी दोन लाखांची लाच घेताना एका पोलिस अधिकाऱ्यास रंगेहात पकडले. शरद पवार असे या लाचखोर अधिकाऱ्याचे…

    ठाणे जिल्ह्यात ६३ लाख मतदार, अंतिम मतदारयादीत ३४ लाख पुरुष, २९ लाख महिलांची नोंद

    म. टा. खास प्रतिनिधी, ठाणे : ठाणे जिल्ह्यातील मतदार फेरनिरीक्षण कार्यक्रमानंतर २३ जानेवारी रोजी नवी मतदारयादी प्रसिद्ध करण्यात आली असून ठाणे जिल्ह्यात ६३ लाख ९२ हजार ५२० मतदारांची नोंद करण्यात…

    ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव्ह पार्टीवर पोलिसांचा छापा; अंमली पदार्थांचा मोठा साठा जप्त

    ठाणे : नववर्षाच्या स्वागतासाठी ठाण्यात खाडीकिनारी रंगलेल्या रेव पार्टीवर गुन्हे शाखेने शनिवारी मध्यरात्री छापा टाकला. घोडबंदरच्या कासारवडवली परिसरात निर्मनुष्य ठिकाणी खाडीकिनारी सुरू असलेल्या या पार्टीमध्ये शंभर तरुण-तरुणी सहभागी झाले होते.…

    ठाण्यात ३ कोटींची व्हेल माशाची उलटी घेऊन आले, पोलिसांकडून करेक्ट कार्यक्रम, दोघांना अटक

    ठाणे : व्हेल माशाच्या उलटीची विक्री करण्यासाठी आलेल्या दोन जणांना ठाण्यात श्रीनगर पोलिसांनी ताब्यात घेतले. या दोघांकडून ताब्यात घेतलेली दगडसदृश वस्तू ही व्हेल माशाची उलटी असून ही उलटी मध्यस्थीच्या मदतीने…

    ठाणे पोलिसांची करडी नजर, नायजेरियन व्यक्तीला अटक, १२ लाखांचं कोकेन जप्त

    म. टा. प्रतिनिधी, ठाणे : नववर्षाच्या स्वागताला अकरा दिवस बाकी असतानाच गुन्हे शाखेच्या वागळे युनिटने ठाणे पूर्वेकडून एका परदेशी नागरिकाला अटक करत त्याच्याकडून १२ लाखांपेक्षा जास्त किंमतीचे ३१ ग्रॅम कोकेन…

    You missed