मसाज पार्लरच्या नावाने भलतंच काम, सापळा रचत टाकला छापा; समोरचं दृश्य बघून पोलिसही हादरले
ठाणे (डोंबिवली) : डोंबिवली येथील एमआयडी भागात आर्किनिया इमारतीत मसाज पार्लरच्या नावाने देह व्यापार करणाऱ्या व्यवस्थापक नितीन भुवड याला मानपाडा पोलिसांनी अटक केली आहे. या पार्लरचा मालक मुकुंद वाघमारे याचा…
ठाण्यातील कोंडी फुटणार, रेल्वे स्थानकातील दोन नवीन पादचारी पूल तयार होणार; किती कोटी निधी मिळाला
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : ठाणे रेल्वे स्थानकातील निधीअभावी रखडलेल्या पादचारी पुलांच्या कामाला गती मिळणार आहे. येथील दोन नवीन पादचारी पुलांच्या कामासाठी ठाणे पालिकेकडून रेल्वेला पाच कोटींचा निधी सुपूर्द करण्यात…
कल्याण लोकसभेवरून भाजप-शिवसेना पुन्हा आमनेसामने; श्रीकांत शिंदे आणि गायकवाडांमध्ये जुंपली
ठाणे (कल्याण) : कल्याण लोकसभेवरून आता भाजप – शिवसेनेत पुन्हा जुंपल्याचे चित्र दिसून आले आहे. यातच आता मनसे आमदार राजू पाटील यांनी आपली प्रतिक्रिया देत भाजप आमदार गणपत गायकवाड यांची…
Thane News: ठाणेकरांसाठी महत्त्वाची बातमी; शहरात १३ दिवस ‘पाणीबाणी’, कारण काय?
Thane Water Shortage News: २० नोव्हेंबर ते २ डिसेंबर या कालावधीत तब्बल १३ दिवस शहरातील विविध भागात झोनिंगद्वारे १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे.
Thane News: ठाण्यातील येऊरमधील टर्फ क्लबवर कारवाई, पालिका प्रशासनाने सील ठोकले
म. टा. प्रतिनिधी, ठाणे : निसर्गरम्य येऊरमध्ये सुरू असलेल्या बेकायदा टर्फ क्लबला ठाणे पालिका प्रशासनाने अखेर सील ठोकले आहे. टेनिस, क्रिकेट, फुटबॉल अशा खेळांसाठी रात्री उशिरापर्यंत भाड्याने दिल्या जाणाऱ्या टर्फ…
आज बाप्पाचा ‘दर्शन’ वार, सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांचे देखावे, चलचित्रे पाहण्यासाठी होणार गर्दी
ठाणे : दीड, पाच दिवसांसह गौरी-गणपतींचे विसर्जन झाल्यानंतर रविवारचा मुहूर्त साधत आबालवृद्धांची ठाण्यातील नामांकित सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचे देखावे पाहण्यासाठी गर्दी होणार आहे. सामाजिक संदेश देणारे प्रबोधनात्मक देखावे, चलचित्र, काल्पनिक महाल,…
Thane News: टांगती तलवार कायम, कल्याण-डोंबिवलीतील तब्बल १६८ इमारती धोकायदायक
ठाणे : डोंबिवलीतील आयरे रोड येथील ४० वर्षे जुनी इमारत कोसळल्याने दोघांचा मृत्यू तर, एक महिला जखमी झाल्याची घटना शनिवारी संध्याकाळी घडली. या घटनेनंतर कल्याण, डोंबिवलीतील धोकादायक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर…
ठाण्यात गणेशविसर्जनासाठी ४२ कृत्रिम तलाव, ‘या’ ठिकाणी करता येईल बाप्पांचं विसर्जन
ठाणे : ठाणे हे तलावांचे शहर असून पर्यावरणाच्या दृष्टीकोनातून तलावांचे संवर्धन व्हावे यासाठी गेली अनेक वर्षे ठाणे शहरातील घरगुती गणेश मूर्तींचे विसर्जन कृत्रिम तलावात केले जाते. ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून तयार…
Mumbai Local: रेल्वे वाहतूक खोळंबणार, ठाण्यात पादचारी पुलासाठी ब्लॉक; ‘असे’ आहे नियोजन
मुंबई : ठाणे स्थानकातील फलाट क्रमांक ४ आणि ५वर (सीएसएमटी दिशेला) ५ मीटर रुंदीच्या पादचारी पुलाच्या निर्मितीसाठी चार गर्डर १४० टन वजनी क्षमतेच्या क्रेनच्या मदतीने उभारण्यात येणार आहेत. यासाठी शनिवारी…
ठाण्यात आज कलेचा जल्लोष, ठाण्यात महाराष्ट्र टाइम्स ‘श्रावणक्वीन’ची पहिली प्राथमिक फेरी रंगणार
मुंबई : श्रावणक्वीन स्पर्धेची आतुरतेने वाट पाहणाऱ्या आणि त्यासाठी कसून तयारी करणाऱ्या तरुणींची आज, बुधवारी पहिली ‘कला चाचणी’ ठाण्यात होत आहे. ‘महाराष्ट्र टाइम्स श्रावणक्वीनची पहिली प्राथमिक फेरी ठाणे येथील टिप…