शरद पवारांच्या हातातून पक्षाचं नाव आणि चिन्ह जाणार? जयंत पाटलांच्या वक्तव्यानंतर चर्चांना उधाण
पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी भाजप-शिवसेनेची साथ देण्याचा निर्णय घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडली आहे. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नक्की कोणाचा अजित पवार की शरद पवार यावरून नवा…
अजित पवारांनी पुन्हा संधी मागितली तरी देणार नाही; काकांनी पुतण्याच्या परतीचे सर्व दोर कापले
सातारा: अजित पवार हे आमचेच नेते आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फूट पडलेली नाही, असं वक्तव्य करुन राजकीय वर्तुळात गदारोळ उडवून देणाऱ्या शरद पवार यांनी आपल्या वक्तव्याबाबत अखेर स्पष्टीकरण दिले…
शरद पवारांचे एका दगडात दोन पक्षी, एका वाक्याने अजित पवारांची वाट आणखी अवघड कशी केली?
मुंबई: आपल्या मनातील राजकीय डावपेचांचा प्रतिस्पर्ध्यांना जराही थांगपत्ता लागू न देणारा नेता म्हणून ओळख असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.…
Sharad Pawar: अजित पवार आमचेच नेते! शरद पवारांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण
बारामती: गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात सुरु असलेल्या राजकीय उलथापालथीमध्ये राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या एका वक्तव्यामुळे आणखी भर पडण्याची शक्यता आहे. कालपर्यंत अजित पवार यांच्या गटाविरोधात दंड थोपटून उभ्या राहणाऱ्या…
शिवसेना चिन्हाचा निकाल, राष्ट्रवादीला निवडणूक आयोगाची आलेली नोटीस, शरद पवार म्हणाले…
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत विविध मुद्यांवर भाष्य केलं. इंडियाच्या बैठकीचं नियोजन, केंद्रातल्या भाजप सरकारकडून सुरु असलेलं कटुता वाढवण्याचा प्रयत्न सुरु असल्याचा आरोप…
इंडियाच्या बैठकीचं प्लॅनिंग,मोदींसह भाजपवर जोरदार हल्लाबोल,शरद पवारांकडून स्टँड क्लिअर
छत्रपती संभाजीनगर : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केलं. यावेळी त्यांनी उद्या बीडला सभा घेणार असून त्यानंतर मुंबईल जाणार असल्याचं सांगितलं. मुंबईत गेल्यावर पक्षाचे…
ज्यांना पदं दिली, ताकद दिली ते सगळे गेले, राष्ट्रवादीची वुमन पॉवर संकटात सापडलेल्या पवारांसोबत!
मुंबई: ज्या शरद पवारांच्या विचारांवर आणि धोरणांवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने २५ वर्ष वाटचाल केली आता त्याच पक्षात दोन सत्ताकेंद्र निर्माण झाली आहेत. जो पक्ष शरद पवारांच्या धाकावर चालायचा आता त्याच…
अमेरिकेत होते, तिथूनच प्लॅन केला, भारतात येताच पवारांना बाय बाय करुन अजितदादांच्या गटात!
अहमदनगर : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडली त्यावेळी परदेशात असलेले कोपरगावचे युवा आमदार आशुतोष काळे नुकतेच देशात परतले आहेत. परत येताच त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेऊन त्यांना पाठिंबा व्यक्त…
कारखान्याची ढाल पुढे करुन कार्यकर्त्यांना हाताशी धरलं, मकरंद आबांनी करेक्ट कार्यक्रम करत अजितदादांना गाठलं!
सातारा : २ जून २०२३… अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली… अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा कोण आमदार काय भूमिका घेतो? दादांना पाठिंबा देतो की साहेबांना……
भाजपकडे आश्रयाला गेले ही अजितदादांची चूक, शरद पवार हिशोब चुकता करतील; शालिनीताई पाटलांचं रोखठोक मत
मुंबई: राज्याच्या राजकारणात जेव्हा भूकंप होतात तेव्हा वसंतदादांच्या पाठीत खंजीर खुपसल्याच उदाहरण दिलं जातं. वसंतदादांचं सरकार पडणाऱ्या शरद पवारांविरोधात शालिनीताईंनी टीका केली होती. मात्र, राष्ट्रवादी काँग्रेसमधील बंडानंतर अजित पवार यांनी…