• Sat. Jun 6th, 2026

    nashik accident news

    • Home
    • भीषण अपघात; स्कूल बस-चारचाकीची समोरासमोर धडक, चार विद्यार्थ्यांसह सहा जण जखमी

    भीषण अपघात; स्कूल बस-चारचाकीची समोरासमोर धडक, चार विद्यार्थ्यांसह सहा जण जखमी

    म. टा. वृत्तसेवा, सिडको : शालेय विद्यार्थ्यांची वाहतूक करणारी स्कूल बस, तसेच एका चारचाकी वाहनाचा समोरासमोर अपघातात होऊन दोन्ही वाहनांचे चालक, तसेच चार विद्यार्थी असे सहा जण जखमी झाल्याची घटना…

    भरधाव कार-कंटेनरचा भीषण अपघात, चौघांचा जागीच मृत्यू; भाजप नगरसेवकाचा समावेश

    नाशिक : नाशिक जिल्ह्यातील चांदवड येथे कार-कंटेनरच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार झाल्याची घटना घडली आहे. सकाळी सात वाजेच्या सुमारास चांदवड जवळ असलेल्या नमोकार तीर्थक्षेत्रा समोरील मुंबई-आग्रा महामार्गावर हा…

    मध्यरात्री अनर्थ घडला, चालकाचं कारवरील नियंत्रण सुटलं, दोघांचा मृत्यू

    नाशिक : राज्यात अपघातांचे सत्र सुरुच आहेत. काही दिवसांपूर्वी नाशिक येथील सप्तश्रृंगी गडावर एसटी बसचा घाटात अपघात झाला होता. या अपघातात एका महिलेचा जागीच मृत्यू झाला होता. तर अनेकजण जखमी…

    ‘माझी आई गेली गं माय’; आशाबाईंच्या लेकीचा टाहो, उपस्थितांचे डोळे पाणावले, अख्खं गाव सुन्न

    जळगाव : “माझी आई गेली गं माय”, हे वाक्य आहेत त्या माऊलीच्या लेकीचे, ज्या माऊलीचा नाशिक येथे सप्तशृंगी गडावर एसटी बसमध्ये अपघात झाला. या भीषण अपघातात या लेकीची माय गेली.…

    Nashik Bus Accident: चालकाने स्टेअरिंग सोडलं नाही, अन्यथा…; वाहकाने केलं अपघाताचं थरारक वर्णन

    नाशिक : ‘सप्तशृंग गडावर मुक्काम केल्यावर सकाळी साडेसहाला बसला ‘बेल’ दिली. धुके खूप असल्याने समोरचे काहीच दिसत नव्हते. मी प्रवासी मोजत होतो. गणपती पॉइंटजवळ वळण असल्याचे ड्रायव्हरच्या लक्षात आले नसावे.…

    Nashik News : नाशिक-त्र्यंबक अपघातांचा ‘अनियंत्रित’मार्ग; महिनाभरात चार ठार, अपघात नियंत्रणासाठी करणार ‘या’ उपाययोजना

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : शहरात पंचवीसपेक्षा अधिक तर, जिल्ह्यात ९८ अपघातप्रवण ठिकाणे असताना आता सुस्थितीत असलेल्या त्र्यंबकेश्वर-नाशिक महामार्गावर बेळगाव ढगानजीक अपघातप्रवण क्षेत्र तयार झाले आहे. तेथील हॉटेल संस्कृतीसमोर अनियंत्रित…

    भीषण अपघातात चार मित्रांनी गमावले प्राण; चौघांवरही एकाच वेळी अंत्यसंस्कार, अख्खं गाव हळहळलं!

    नाशिकः वणी-सापुतारा महामार्गावरील खोरी फाट्यावर मारुती सियाज आणि क्रुझर कारची समोरासमोर धडक होऊन झालेल्या भीषण अपघातात चार जण ठार झाल्याची दुर्दैवी घटना ३० जून रोजी घडली होती. तसंच या अपघातात…

    महामार्गांवर मृत्यूची धाव; साडेचार वर्षांत तब्बल सव्वा लाख अपघात, धक्कादायक आकडा समोर

    म. टा. प्रतिनिधी, नाशिक : राज्यात वाहतूक सुरळीत करून ‘समृद्ध’ होणाऱ्या महामार्गांवर सन २०१९ ते मे २०२३ पर्यंत १ लाख ३५ हजार १०३ अपघातांमध्ये ५९ हजार ५४६ प्रवाशी जागीच गतप्राण…

    आईच्या कुशीतून १० महिन्यांची मुलगी पडली अन् जागीच मृत्यू; डोळ्यासमोर पोटच्या गोळ्याचा मृत्यू

    म. टा. वृत्तसेवा, नाशिकरोड : मामाच्या दुचाकीवरून प्रवास करीत असताना झालेल्या अपघातात मातेच्या कुशीतील दहा महिन्यांची बालिका खाली पडल्याने तिचा करुण अंत झाला. ज्ञानेश्वरी उर्फ हिंदवी अमोल वारुंगसे (रा. सोनारी.…

    भरधाव बुलेट आली, तो रस्ता ओलांडत होता, ६ वर्षांच्या चिमुकल्यासोबत घरासमोरच अनर्थ घडला

    नाशिक: भरधाव बुलेटच्या धडकेत सहा वर्षीय बालक ठार झाल्याची घटना नाशिकच्या म्हसरूळ परिसरात असलेल्या ओमकारनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी म्हसरूळ पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, बुलेटस्वाराला पोलिसांनी ताब्यात…

    You missed