• Sat. Sep 21st, 2024

mumbai rain

  • Home
  • मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

मुंबई-पुण्यात पाऊस, कोकणाला रेड अलर्ट, तर काही भाग अजूनही कोरडेच, पाहा ताजे अपडेट्स

मुंबई: कोकण विभागामध्ये एकीकडे रेड अलर्ट देण्याइतक्या पावसाची शक्यता असताना, राज्यात मात्र अजूनही पेरणीसाठी पुरेशा पावसाचा पत्ता नसल्याचे चित्र आहे. येत्या चार आठवड्यांच्या पूर्वानुमानुसार कोकण विभाग वगळता इतर विभागांमध्ये मोठ्या…

३५ फूट उंच पिंपळाचे झाड कोसळले, बुंधा डोक्यात पडून मुंबईत ३८ वर्षीय तरुणाचा मृत्यू

मुंबई : पावसाळ्यात झाड कोसळून मृत्यू होण्याची घटना समोर आली आहे. बुधवारी पहाटेच्या सुमारास मुंबईतील मालाड पश्चिम येथील मामलेदार वाडी परिसरात झाड कोसळले. झाडाखाली चिरडल्यामुळे ३८ वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू…

मुंबई महापालिका प्रशासनाकडून खड्ड्यांवर जबाबदारीची ‘विभागणी’; कोण, कुठले खड्डे बुजवणार?

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात खड्ड्यांवरून होणाऱ्या गोंधळाच्या पार्श्‍वभूमीवर कुणी, कुठले खड्डे बुजवायचे याची जबाबदारी महापालिका प्रशासनाने निश्चित केली आहे. यासाठी पालिकेचे मध्यवर्ती कार्यालय आणि प्रभाग कार्यालय यांच्यामध्ये…

Mumbai Rains: मुंबई, पुण्यात मुसळधार पाऊस सुरू; पुढच्या २४ तासांत या भागांना IMD कडून येलो अलर्ट

मुंबई : महाराष्ट्रातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये आज पावसाने हजेरी लावली. आज सकाळपासूनच मुंबई, ठाणे, नवी मुंबई आणि उपनगरांमध्ये तर पुण्यात जोरदार पाऊस झाला. पुण्यात मान्सून दाखल झाल्याची माहिती हवामान खात्याकडून देण्यात…

वातावरण बदललं,मुंबईसह ठाण्यात पावसाची हजेरी; मान्सून सक्रीय होणार, आयएमडीकडून अपडेट

मुंबई : भारतीय हवामान विभागानं रेंगाळलेला मान्सून २४ जूनपासून सक्रीय होणार असल्याची माहिती दिली आहे. वातावरणातील झालेला बदल यामुळं मान्सूनचा पाऊस बरसण्यास अनुकूल स्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळं मान्सूनची प्रतीक्षा…

Rain 2023: पावसाचा ‘तूट’वडा, जूनमधील दोन आठवडे कोरडेच, मुंबईत सरासरीच्या ९० टक्के पाऊस नाही

मुंबई: पावसाळ्याआधी राज्यात सुरू असलेल्या पावसाच्या धुमाकुळामुळे शेतकरी हैराण झालेला होता. मात्र आता पावसाळा सुरू होऊन १२ दिवस उलटले आहेत, या कालावधीत मान्सूनपूर्व पावसाने फारशी हजेरी न लावल्याने राज्यात आत्तापर्यंत…

Mumbai Weather: वादळपूर्व तडाखा, समुद्र खवळलेला, वादळी वाऱ्याने झाडांची पडझड, बिपरजॉयचा मुंबईला फटका

मुंबई: ‘बिपरजॉय’ चक्रीवादळाचा गुजरातच्या दिशेने प्रवास सुरू झाल्याने मुंबईला काहीसा दिलासा मिळाला असला, तरी गेल्या दोन दिवसांपासून जोरदार वाऱ्यामुळे मुंबईत ५० ठिकाणी झाडे-फांद्या कोसळणे, घराचा भाग कोसळणे, शॉटसर्किटच्या घटना घडल्या…

मुंबईतील पश्चिम उनगरातील पाणी निचऱ्यासाठी उपाययोजना, यंदा पाणी साचणार नाही, पालिकेचा दावा

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यात सखल भागांत पाणी साचणाऱ्या ठिकाणी पालिकेच्या पर्जन्य जलवाहिन्या विभागाकडून कामे हाती घेण्यात आली आहेत. पश्चिम उपनगरात यंदा चार ठिकाणी पाणी साचण्यापासून पूर्णपणे दिलासा…

मुंबईतील समुद्रात दिसायला लागले ‘हे’ मासे; मच्छिमारांना पावसाबाबत मिळाले महत्त्वाचे संकेत

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई: वाढत्या उष्म्याचा तडाखा अन्य सजीवांप्रमाणेच समुद्रातील माशांनाही बसत असल्याचे दिसत आहे. वातावरणातील बदलाचा परिणाम मासेमारीवर झाला असून पावसाळ्यातील बंदीचा कालावधी लागू होण्यापूर्वीच मासेमारी ५० टक्क्यांनी…

You missed