मानखुर्द गोवंडी परिसरात ७२ मशिदीवर “अनधिकृत” भोंगे
“शिवाजीनगर पोलीस स्टेशन परिसरात ७२ मशिदींवर लाऊडस्पिकर भोंगे असुन शिवाजीनगर पोलीस स्टेशन कडुन मशिदींवर लाऊडस्पिकर, भोंगे लावण्याची एकाही मशिदीला परवानगी देण्यात आलेली नाही” – किरीट सोमैया