• Fri. Sep 18th, 2026

mumbai goa highway

  • Home
  • माणगाव-इंदापूर बायपास जूनपर्यंत खुला करण्याचं आश्वासन, प्रत्यक्षात संथ गतीने काम सुरू; Mumbai-Goa Highwayला विलंब होणार?

माणगाव-इंदापूर बायपास जूनपर्यंत खुला करण्याचं आश्वासन, प्रत्यक्षात संथ गतीने काम सुरू; Mumbai-Goa Highwayला विलंब होणार?

Mangaon-Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर-माणगाव बायपासचं काम गेली अनेक वर्ष रखडलं आहे. हे काम येत्या जूनपर्यंत पूर्ण करून मार्ग खुला करण्याचं आश्वासन खासदार सुनील तटकरे यांनी दिलं आहे. म.टा. वृत्तसेवा,…

Raju Shetti : आंबा-काजू बागायतदार आक्रमक, राजू शेट्टींचा सरकारला इशारा; मागण्यांवर निर्णय न झाल्यास मुंबई-गोवा महामार्ग रोखणार

कोकणातील आंबा-काजू बागायतदारांच्या मागण्यांसाठी राजू शेट्टी आक्रमक झाले आहेत. त्यांनी १० दिवसांत निर्णय न झाल्यास २३ मार्चला मुंबई-गोवा महामार्ग रोखणार असं म्हटलं आहे. आंबा कलमाला हेक्टरी ५ लाख रुपये नुकसान…

Mumbai-Goa Highway: उर्वरित मुंबई-गोवा महामार्ग लवकरच पूर्ण, बाह्यवळण मार्ग, दोन पूल, रेल्वे उड्डाणपूल… कधी होणार काम?

Mangaon-Indapur Bypass: मुंबई-गोवा महामार्गाचं काम अनेक वर्षांपासून रखडलं आहे. उर्वरित मार्गाचं काम लवकरच पूर्ण होणार आहे अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी सांगितल. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: ‘मुंबई-गोवा…

13 तासांचा प्रवास 6 तासांत, 2026ची डेडलाइन; तरीही ‘या’ चौपदरी महामार्गाचं काम रखडलं, कारण काय

Indapur-Mangaon Bypass: मुंबई-गोवा महामार्गाचे काम रखडले आहे. चार उड्डाणपूल आणि दोन बाह्यवळण रस्त्यांमुळे विलंब होत आहे. इंदापूर आणि माणगाव येथील बाह्यवळणांचे काम मार्च २०२७ पर्यंत पूर्ण होण्याची शक्यता आहे. त…

मुंबई ते गोवा प्रवास सुस्साट! 15 वर्षांपासून रखडलेल्या महामार्गाला नवी डेडलाईन; नितीन गडकरींनी दिली महत्त्वाची अपडेट

Mumbai-Goa Highway: मुंबई गोवा महामार्गाचे काम लवकरच पूर्ण होणार आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी लोकसभेत ही घोषणा केली. 2009 पासून सुरू असलेले हे काम आता अंतिम टप्प्यात आहे. मुंबई:…

पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात, ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटलं, संरक्षक भिंतीला धडक अन्…

पुण्यातील प्रवाशांचा भीषण अपघात मुंबई गोवा महामार्गावर झाला. ड्रायव्हरचं कारवरील नियंत्रण सुटल्याने सरक्षक भिंतीला धडक बसली आणि भीषण अपघात घडला आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) अमुलकुमार जैन, रायगड : पोलादपूर तालुक्यातील…

चाकरमानी नव्हे; ‘कोकणवासी’ म्हणा! उपमुख्यमंत्री अजित पवारांचे प्रशासनाला आदेश; लवकरच परिपत्रक

Ajit Pawar: उपमुख्यमंत्री पवार यांनी बैठकीत यापुढे चाकरमानी शब्दाऐवजी कोकणवासी म्हणून संबोधण्याचे निर्देश सामान्य प्रशासन विभागाला दिले. त्यानुसार गणेशोत्सवापूर्वी याबाबतचे परिपत्रक निघण्याचे संकेत आहेत. kokanwasi(फोटो– महाराष्ट्र टाइम्स) मुंबई : कोकणातून…

मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करताय? मग ही बातमी वाचा; गणेशोत्सवानिमित्त 23 ऑगस्टपासून वाहतुकीत मोठे बदल

Mumbai -Goa Highway Traffic Change: मुंबई-गोवा महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, गणेशोत्सवानिमित्त वाहतुकीचे नवे नियम लागू करण्यात आले आहे. जाणून घ्या… mumbai goa highway news (फोटो– महाराष्ट्र टाइम्स) म. टा.…

ST चालकाच्या ओव्हरटेकिंगनं प्रवाशांच्या जीवाशी खेळ, मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात, 7 जण जखमी

मुंबई गोवा महामार्गावर भीषण अपघात झाला ज्याला ज्यात 7 जण जखमी झाले. चालकाच्या ओव्हरटेकिंगमुळे हा भीषण अपघात झाल्याचे समोर येत आहे. जखमींना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

Mumbai Goa Highway : मुंबई-गोवा महामार्ग ठप्प, हातखांब येथे गॅस टँकर पुलावरून खाली कोसळला

मुंबई गोवा महामार्गावर गॅस टँकर पुलावरुन खाली कोसळल्याची दुर्घटना घडली असल्याने महामार्ग ठप्प झाला आहे. तेथे पोलिस आणि आपात्कालीन सेवा दाखल झाल्या आहेत. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) प्रसाद रानडे, रत्नागिरी: मुंबई…

You missed