• Sat. Sep 21st, 2024

mumbai goa highway

  • Home
  • कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

कोकणकरांसाठी महत्वाची बातमी! कशेडी बोगदा एकेरी वाहतुकीसाठी खुला

रत्नागिरी: मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी बोगदा शनिवारी (दि. २४) एकेरी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला आहे. यापूर्वी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर वाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू…

गोवा प्रवेशासाठी आता टोल आकारणी, दोन ठिकाणी टोलनाके उभारणार, अंमलबजावणी कधी?

चिपळूण : गोव्यातील झुआरी पुलाच्या दुसऱ्या चौपदरी मार्गिकेचे उ‌द्घाटन करण्यासाठी गोव्यात आलेले केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांनी गोव्यातील अनेक प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. गडकरींच्या उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमात गोव्याचे…

दिवाळीसाठी पाहुण्यांकडे गेले, माघारी परतताना काळाचा घाला, हायवेवरील मिडलकटमुळे दुचाकीस्वाराचा मृत्यू

मुंबई गोवा महामार्गावर अनेक ठिकाणी मिडलकट ठेवण्यात आल्याने अपघात वाढले आहेत. दुचाकी आणि कारची धडक झाल्याने दुचाकीस्वाराला जीव गमवावा लागल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

सकाळी थोडा भाग पडला, दुपारी चिपळूणमधील उड्डाणपुलाचा बराचसा भाग जमीनदोस्त, नेमकं काय घडलं?

रत्नागिरी : गेले कित्येक वर्षे सुरू असलेल्या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम हे नेहमीच वादग्रस्त ठरले आहे. आता रत्नागिरी जिल्हयात चिपळूण येथे बहादूर शेख नाका येथे सुरू असलेल्या उड्डाण पुलाच्या बांधकामाचा…

मुंबईतून पहाटे निघाले,कोकणात जाताना अर्ध्या वाटेत दुचाकीवरील नियंत्रण सुटलं अन् अनर्थ..

रत्नागिरी : मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणाऱ्यांसाठी रविवारचा दिवस हा अपघात वार ठरला आहे. रायगड गोरेगाव येथे झालेल्या भीषण अपघातानंतर रत्नागिरी जिल्ह्यात रविवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास चिपळूण सावर्डे…

मुंबई गोवा महामार्गाचं काम का रखडलं, राज ठाकरेंनी सांगितला अजेंडा, कोकणी जनतेला केलं सतर्क

रायगड : मुंबई गोवा महामार्गाच्या कामातील दिरंगाईची माहिती घेत सरकारला जाग आणण्यासाठी मनसेकडून पदयात्रा करण्यात आली. याच्या सांगतेला राज ठाकरे यांनी संबोधित केलं. पदयात्रा हा सभ्य मार्ग असतो. आपल्या पक्षाचा…

मुंबई-गोवा महामार्गावरील अवजड वाहतूक बंद, सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांचा मोठा निर्णय; पर्यायी मार्ग…

रायगड: मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावरील एक लेन ही गणेशोत्सवापूर्वी पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी युद्ध पातळीवर प्रयत्न सुरू केले आहेत. आज शनिवारी २६ ऑगस्ट रोजी पुन्हा त्यांनी…

मनसेचं आजही खळखट्ट्याक, काल कंपनीचं कार्यालय आज मनसैनिकांनी टोलनाका फोडला

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेबद्दल मनसे प्रमुख राज ठाकरे यानी शासनावर आसूड ओढताना चांद्रयान तीन चंद्रावर पाठवण्या ऐवजी महाराष्ट्रात पाठवायला हवे होते. चंद्रावरचे खड्डे पाहण्यापेक्षा मुंबई गोवा महामार्गावरील खड्डे…

मनसेचं खळखट्ट्याक रिटर्न, मुंबई गोवा महामार्गप्रकरणी आक्रमक, कंत्राटदाराच्या ऑफिसमध्ये राडा

रायगड : पनवेल येथे झालेल्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या निर्धार मेळाव्यानंतर रखडलेल्या मुंबई गोवा महामार्ग कामाच्या संदर्भात रायगड जिल्ह्यातील मनसैनिकांनी आक्रमक पवित्रा घेण्यास सुरुवात केली आहे. राज ठाकरे यांच्या सभेनंतर काही…

मुंबई गोवा महामार्ग ठप्प पुन्हा ठप्प, रत्नागिरीच्या निवळी घाटात टँकर पलटी, वाहतूक थांबवली

रत्नागिरी : मुंबई गोवा महामार्गावर आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास निवळी घाटात गॅस टँकर पलटी झाल्याने वाहतूक थांबवण्यात आली आहे. त्यामुळे ऐन शनिवारच्या दिवशी मुंबई गोवा राष्ट्रीय मार्गावरती वाहतूक थांबवावी…

You missed