बालगृहांचा प्रश्न किती वर्षे येत राहणार? मुंबई हायकोर्टाने सरकारकडून मागितली उपायांची माहिती
मुंबई : बालगृहे व गतिमंद मुलांच्या गृहांतील समस्यांबाबत किती वर्षे जनहित याचिका होत राहणार आणि हा प्रश्न न्यायालयाला हाताळावा लागणार, अशी नापसंती व्यक्त करतानाच यापूर्वी देण्यात आलेल्या किती निर्देशांचे पालन…
तो पाणबुडी प्रकल्प गुजरातला गेला नाही, तर लालफितीच्या कारभारामुळे अडला
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई: सरकारी उदासीनता, पर्यटन विभागातील लालफितीचा कारभार, राज्य सरकारी पातळीवरील अपुरा पाठपुरावा, या कारणांमुळे राज्याचा पाणबुडी प्रकल्प रखडला आहे. २०१८मध्ये या प्रकल्पाची घोषणा होऊन २०१९मध्ये दोनवेळा…
आमदारांनी छाती ठोकपणे सांगावे की आपल्या मतदारसंघात सहाशे रुपये दराने वाळू मिळते का? : थोरात
नागपूर : राणा भीमदेवी थाटात गर्जना केलेले नवे वाळू धोरण फसलेले आहे. महसूल मंत्र्यांनी वाळू तस्करांना सन्मानाने ठेके दिले. त्यांच्याकडूनच आता रात्री बेरात्री वाळूची तस्करी केली जाते, सामान्य गोरगरीब माणसाला…
ओबीसींच्या अन्नत्याग आंदोलनाचा दुसरा टप्पा; मागण्या पूर्ण न झाल्याने चिमूर येथे आंदोलन सुरु
म. टा. वृत्तसेवा, चंद्रपूर : सरकारने आश्वासन देऊनही ओबीसींच्या मागण्या पूर्ण न केल्याने राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे चिमूर तालुका अध्यक्ष अक्षय लांजेवार व अजित सुकारे यांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले आहे.…
राज्य मागासवर्ग आयोगावर शासनाचा दबाव? राजीनामा दिलेल्या लक्ष्मण हाके यांचे सनसनाटी आरोप
पुणे : मराठा आरक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आहे. मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्यासाठी राज्य शासनाला २४ डिसेंबरची अंतिम मुदत दिली आहे. त्यासाठी राज्य सरकारची प्रशासकीय पातळीवर…
सप्तशृंगगड विकासासाठी ८२ कोटींचा निधी; बसस्थानक-पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट
सप्तशृंगगड विकासकामांसाठी राज्य सरकारने ८२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या निधीतून बसस्थानक- पोलिस स्टेशनसह परिसराचाही होणार कायापालट केला जाणार आहे.
सत्ता डावपेच टाकण्यात मश्गूल; मराठवाडा साहित्य संमेलनाध्यक्ष डॉ. जगदीश कदम यांचे प्रतिपादन
म. टा. प्रतिनिधी, छत्रपती संभाजीनगर : ‘आजचे वर्तमान खूप अस्वस्थ आहे. शेतकरी आत्महत्या, बेरोजगार तरुणाई, महिला अत्याचार असे असंख्य प्रश्न आहेत. कोणत्या दिशेने गेलो म्हणजे पहाट फुटेल हे कोणालाच कळत…
एक रुपया पीकविम्यात तब्बल ८ हजार कोटींचा घोटाळा? उद्धव ठाकरेंचा सरकारवर गंभीर आरोप
मुंबई : ‘एक रुपयात पीकविमा मिळणार म्हणून पावणेदोन कोटी शेतकऱ्यांनी अर्ज भरला असूत आता पीकविमा योजना हा मोठा घोटाळा आहे की काय, अशी शंका मला येऊ लागली आहे. शेतकऱ्यांच्या नावाने…
गुड न्यूज! आता राज्यातील प्रत्येकाला मिळणार आपल्या हक्काचं घर; तेही परवडणाऱ्या किंमतीत, कसे ते वाचा
मुंबई : राज्याच्या बांधकाम क्षेत्रात नवीन गुंतवणुकीस चालना देण्यासह सर्वांसाठी घरे योजना प्रत्यक्षात आणण्यासाठी राज्याच्या नवीन गृहनिर्माण धोरणात आवश्यक गोष्टींचा समावेशाचे नियोजन केले जात आहे. त्यातून राज्यातील प्रत्येकास म्हाडा एसआरएससह…
राज्याचा ऊस गाळप हंगाम १ नोव्हेंबरपासून; दरांची स्थिती काय राहणार? जाणून घ्या सविस्तर
बराच काळ झालेल्या चर्चा-मागण्यांनंतर अखेर राज्यातील ऊस गाळप हंगाम येत्या एक नोव्हेंबरपासून सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. गेल्या वर्षी देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणाऱ्या महाराष्ट्रात यंदा मात्र उसाअभावी…