• Tue. Jun 23rd, 2026

    maharashtra accident news today

    • Home
    • CCTV | हाच तो घाताचा क्षण, डम्परच्या धडकेत बाईक आडवी, टँकरखाली डोकं चिरडून नवविवाहिता ठार

    CCTV | हाच तो घाताचा क्षण, डम्परच्या धडकेत बाईक आडवी, टँकरखाली डोकं चिरडून नवविवाहिता ठार

    पुणे :पुण्यातील सिंहगड रस्त्यावरील किरकिटवाडी फाट्याजवळ भरधाव डंपरने ओव्हरटेक करण्याच्या नादात दुचाकीला धडक दिली. त्यानंतर दुचाकीवरील नवविवाहित महिलेचा समोरून येणाऱ्या टँकरखाली पडून जागीच मृत्यू झाला. आज सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास…

    VIDEO | आलिशान कार नेणारा कंटेनर पेटला, मुंबई-अहमदाबाद हायवेवर थरार, ड्रायव्हरला समजताच…

    पालघर :मुंबई- अहमदाबाद महामार्गावर बर्निंग कंटेनरचा थरार पहावयास मिळाला आहे. राष्ट्रीय महामार्गावर एका धावत्या कंटेनरला अचानक आग भीषण लागली. राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्यातील मेंढवण नजीक चिंचपाडा येथे ही घटना घडली…

    ३८ प्रवाशांना घेऊन जाणारी शिवशाही कर्नाळा खिंडीत पलटी, एकाचा दुर्दैवी मृत्यू, २५ प्रवासी जखमी

    नवी मुंबई:मुंबई-गोवा महामार्गवरील पनवेल जवळील कर्नाळा खिंडीत झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे, तर २५ प्रवासी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पनवेलहून महाडच्या दिशेने एक शिवशाही बस (एमएच ०९…

    अक्षय्य तृतीयेनिमित्त देवळात निघाले, वाटेत खजिनदाराचा मृत्यू, एसटीच्या बंपरखाली अडकून पडले

    रत्नागिरी/दापोली :दापोली तालुक्यात दाभिळ पांगारी येथे एसटी बस व मोटार सायकल यांच्यात झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला एक जण गंभीर जखमी झाला आहे. मिलिंद रामचंद महाकाळ…

    शाळकरी मुलांच्या हाती वाहन देणं जीवावर, ट्रॅक्टर पलटून चिरडल्यामुळे दोघांचा जागीच मृत्यू

    आंबेगाव, पुणे :ट्रॅक्टर पलटी होऊन झालेल्या अपघातात दोन शाळकरी मुलांचा मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे. मयत मुलं पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील रांजणी येथील रहिवासी होते. आंबेगाव…

    मांगिरबाबाच्या यात्रेला जाताना जाधव कुटुंबावर काळाचा घाला, तरुण जागीच ठार, ५ कुटुंबीय जखमी

    जालना :मांगिरबाबांच्या यात्रेसाठी जाणाऱ्या चारचाकी आणि बसच्या अपघातात चारचाकीचा चालक ठार झाला, तर ५ जण जखमी झाले आहेत. जालना ते देऊळगाव राजा दरम्यान जामवाडी गावाजवळ ही दुर्घटना घडली. अपघातानंतर संतप्त…

    गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी नेताना घात, ट्रॅक्टर विहिरीत कोसळला, शेतकऱ्याचा चिरडून मृत्यू

    जळगाव: गोठ्यातील गुरांसाठी शेतातून कडबाकुट्टी आणत असताना ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं. त्यामुळे शेतकरी ट्रॅक्टरसह बांधालगत असलेल्या दुसऱ्या शेतकऱ्याच्या विहिरीत कोसळला. यावेळी ट्रॅक्टर अंगावर पडल्याने त्याखाली दबून शेतकऱ्याचा जागीच मृत्यू झाला. ही…

    मित्राच्या लग्नाला जाताना काळाची झडप, ट्रकची भावंडांना धडक, एकाचा जागीच मृत्यू

    हिंगोली :हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी तालुक्यात वारंगा फाटा येथून जवळच असलेल्या राष्ट्रीय महामार्ग ३६१ वर ट्रकने बाईकला पाठीमागून जोराची धडक दिली. या अपघातात बाईकस्वार जागीच ठार झाला, तर अन्य एक जण…

    दोस्ताच्या लग्नाला जाताना काळाचा घाला, कारची बाईकला धडक, दोघा मित्रांसह तिघांचा मृत्यू

    अमरावती :शेतकरी स्वाभिमानी पक्षाचे कार्यकर्ते अमरावती येथे पक्षातील पदाधिकाऱ्याच्या लग्नाला खाजगी कारने जात होते. यावेळी अमरावती जिल्ह्यात दर्यापूर तालुक्यातील अकोला रस्त्यावर गोळेगाव नजीक त्यांची स्विफ्ट डिझायर व दुचाकीचा भीषण अपघात…

    ही वाशिमची गाडी नाही? ट्रेन सुटताना दाम्पत्य घाईत उतरलं; जोडीदाराचा मृत्यू पाहण्याची वेळ

    अकोला :रेल्वे प्लॅटफॉर्मवरुन निघालेल्या ट्रेनमधून उतरण्याचा प्रयत्नात एका वृद्ध महिलेचा अचानक तोल गेला अन् ‘ती’ रेल्वेच्या दरवाजातून खाली कोसळली. पतीच्या डोळ्यादेखत या वृद्ध महिलेचा दुर्दैवी मृत्यू झाला. ही घटना अकोला…

    You missed