रश्मी बर्वे यांना मोठा दिलासा, जात नोंदणी समितीच्या निर्णयाला उच्च न्यायालयाची स्थगिती; मात्र निवडणूक लढवता येणार नाही
नागपूर (जितेंद्र खापरे) : माजी जिल्हा परिषद अध्यक्ष आणि काँग्रेस नेत्या रश्मी बर्वे यांना मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठातून मोठा दिलासा मिळाला आहे. न्यायालयाने जिल्हा जात नोंदणी समितीच्या निर्णयाला स्थगिती…
काँग्रेसची गॅरंटी ही चायना मालासारखी;प्रदेश भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची टीका
मुंबई: अनेक वर्षे देशाची सत्ता भोगणाऱ्या काँग्रेसने गरीबी हटाव सारखी अनेक आश्वासने दिली . मात्र यातले एकही आश्वासन पूर्ण केले नाही . अशा काँग्रेसने ५ गोष्टींची दिलेली गॅरंटी ही चायना…
भाजपला मोठा धक्का, विद्यमान खासदार मुंबईत राऊतांच्या भेटीला, शिवबंधन बांधण्याच्या चर्चा
मुंबई/जळगाव : जळगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील शिवसेना (उद्धव बाळसाहेब ठाकरे) पक्षाचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्या भेटीला दाखल झाले आहेत. मुंबईतील भांडुप येथील राऊतांच्या निवासस्थानी दोघांची भेट झाली. जळगाव…
भाजप आमदाराची पत्नी राष्ट्रवादीच्या तिकिटावर रिंगणात? पतीच्या पराभवाचा वचपा काढण्यास उत्सुक
धाराशिव : परभणीची जागा महायुतीतील भागीदार राष्ट्रीय समाज पक्षाला दिल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला उस्मानाबाद म्हणजेच धाराशिव लोकसभेची जागा शिवसेना-भाजपकडून मिळण्याची शक्यता आहे. भाजप आमदाराच्या पत्नीला राष्ट्रवादीच्या ‘घड्याळ’…
अजूनही वेळ गेलेली नाही, पण खेद आहे की…; जयंत पाटलांचे सूचक भाष्य
अहमदनगर : ‘मतविभाजन भाजपच्या फायद्याचे ठरावे म्हणून काहीजण जाणीवपूर्वक प्रयत्न करीत आहेत’, असे सूचक भाष्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वंचित बहुजन आघाडीचे नाव न घेता…
परभणीत दिल मिल गये! अजितदादांच्या कोट्यातून उमेदवारी अर्ज, महादेव जानकरांचं शक्तिप्रदर्शन
धनाजी चव्हाण, परभणी : परभणी लोकसभा मतदारसंघातून महायुतीच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. त्यांनी आज सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात महायुतीच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांसह…
खैरेंसह महायुतीचं टेन्शन वाढणार, माजी आमदार लोकसभेच्या रिंगणात, मराठा मतं मिळवण्याचा दावा
छत्रपती संभाजीनगर : सर्वसामान्य मराठा समाजाला आरक्षणात न्याय मिळालेला नाही. इम्तियाज जलील आणि चंद्रकांत खैरे यांच्या मतांमध्ये मागील निवडणुकीच्या तुलनेत घट होणार आहे. तीनशे गावांनी माझ्या उमेदवारीसाठी सह्यांची मोहीम राबविली…
वळसेंच्या दुखण्याने आढळरावांना ‘इजा’, मित्राविना पराभवाचा ‘इजा-बिजा’ टाळण्यासाठी जोर गरजेचा
पुणे : घरात घसरून पडल्याने सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील सध्या उपचार घेत आहेत. मात्र, त्यांच्या या दुखण्याचा खरा ताप शिरूर लोकसभेचे राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील यांच्या कार्यकर्त्यांना भरला…
अल्पसंख्येमुळे सरकारकडून पारलिंगी गटाच्या मागण्या दुर्लक्षित, महाराष्ट्रात ‘इतके’ पारलिंगी मतदार
मुंबई : मराठीपासून पर्यावरणाच्या मुद्द्यापर्यंत अनेक विषयांबद्दल जाहीरनाम्यात आश्वासने नसतील, तर त्या उमेदवारांना मतदान करू नका, असे आवाहन यंदाही निवडणुकीच्या आधी करण्यात येत आहे. या मतदारांचा आवाज सशक्त असल्याने जाहीरनाम्यात…
आमदार-खासदार, मंत्री शिंदेंच्या ठाण्यातील घरी ताटकळत, मुख्यमंत्री अज्ञातस्थळी गेल्याच्या चर्चा
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या जागांवरून महायुतीत रस्सीखेच सुरु आहे. त्यात ठाणे, कल्याणसह रत्नागिरी-सिंधुदुर्ग आणि नाशिक लोकसभा मतदारसंघाचा तिढा अद्याप सुटलेला नाही. याबाबत चर्चा करण्यासाठी आमदार आणि खासदार मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी त्यांच्या…