एक असं गाव जे गणपती बसवत नाही, नेमकी काय आहे भद्रोत्सवाची परंपरा? वाचा सविस्तर
सातारा: तालुक्यात कृष्णा नदीकाठी तीर्थक्षेत्र अंगापूर तर्फ नावाचे गाव आहे. हे देशात असे एकमेव ठिकाण आहे, की त्या गावामध्ये गणपती बसविला जात नाही. गणेशोत्सव ‘भद्रोत्सव’ म्हणून साजरा केला जातो. गणेशोत्सव…
सैलानी बाबांच्या दर्ग्यात गणपती बाप्पांची प्रतिष्ठापना, छत्रपती संभाजीनगरात तीस वर्षांपासून सलोख्याची परंपरा
छत्रपती संभाजीनगर: देशभरामध्ये विविध ठिकाणी दोन जाती-धर्मांमध्ये तेढ निर्माण करण्याच्या घटना वारंवार घडत आहेत यामुळे दोन समाजात तणावाचं निर्माण होत आहे. मात्र, छत्रपती संभाजीनगर शहरामधील एका दर्ग्यामध्ये गेल्या ३० वर्षांपासून…
डीजेचा आवाज वाढवून मर्यादा भंग करणाऱ्या मंडळांसह डी.जे. ऑपरेटर्सवर कारवाई: कोल्हापूर पोलीस
कोल्हापूर: कान किर्र होईल आणि डोकं बधीर होईल अशा डीजेच्या दणदणाटात कोल्हापुरात काल सार्वजनिक गणेशोत्सव आगमन मिरवणूक पार पडली. कोल्हापुरातील प्रमुख बाजारपेठ असलेल्या राजारामपुरी चे दोन्ही रस्ते लाईटीच्या झगमगाटानं आणि…
पर्यावरणपूरक उत्सवासाठी पाऊल; अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार
म. टा. वृत्तसेवा, अंबरनाथ : गणेशोत्सवात दीड दिवसांपासून ते सात दिवसांच्या गणपतींच्या विसर्जनासाठी अंबरनाथ नगरपालिकेकडून शहरात नऊ कृत्रिम तलाव तयार करण्यात आले आहेत. तर शहरात नव्याने उभे राहणाऱ्या भव्य गृहसंकुलातील…
वंदे भारतच्या प्रवाशांना जेवणात मिळणार गोड पदार्थ, आयआरसीटीसीनं दिली मोठी ऑर्डर
Authored by Shrikrishna kolhe | Edited by युवराज जाधव | महाराष्ट्र टाइम्स | Updated: 18 Sep 2023, 8:49 pm Follow Subscribe Vande Bharat News: आयआरसीटीसीकडून वंदे भारत एक्स्प्रेसमधून प्रवास करणाऱ्यांसाठी…
गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी गुड न्यूज, मध्य रेल्वेनं घेतला मोठा निर्णय
मुंबई : यंदाचा गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांच्या अंतरावर आला आहे. यंदा गणपतीचं आगमन १९ सप्टेंबरला होणार आहे. दरवर्षी कोकणातून नोकरीसाठी आलेले चाकरमानी गणेशोत्सवासाठी गावी परत जात असतात. गणेशोत्सव साजरा करुन…
गणेशोत्सवात पीओपीच्या मूर्तींवर बंदी काय, पाहा राज्य सरकारने न्यायालयात काय सांगितलं
म. टा. प्रतिनिधी, नागपूर : राज्यभरात गणेशोत्सवाची जोरदार तयारी सुरू असताना परत एकदा पीओपीचा मुद्दा चर्चेला आला आहे. यंदासुद्धा पीओपीच्या मूर्तींवर बंदीच आहे. राज्य सरकारने त्यासाठी एक अस्थायी धोरणही तयार…
अधिकमासामुळे गणरायांची स्वारी यंदा उशिराने; तीन आठवड्यांनी लांबले आगमन
म. टा. प्रतिनिधी, नाशिक : हिंदू कालगणनेनुसार यंदा अधिकमास आल्यामुळे श्रावणातील विविध सण-उत्सवांसोबतच गणरायांचे आगमनही लांबणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे तीन आठवड्यांनी हे आगमन लांबणार आहे. गेल्या वर्षी ३१…
Ganeshotsav 2023 : गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी बॅड न्यूज; एका मिनिटात कोकण रेल्वे फुल्ल
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सवासाठी चाकरमान्यांनी कोकणात जाण्याची तयारी सुरू केली आहे. मात्र यंदाही कोकणची वाट बिकटच ठरणार आहे. गणरायाच्या आगमनाच्या (१९ सप्टेंबर) दोन दिवस आधीचे म्हणजेच १७ सप्टेंबरचे…