• Tue. Sep 22nd, 2026

Electric Shock

  • Home
  • माझी समू कशी आहे? आईसमोर शॉक बसून लेकीचा मृत्यू, भोवळ येऊन पिताही कोसळला, काळजाला घरं पाडणारी घटना

माझी समू कशी आहे? आईसमोर शॉक बसून लेकीचा मृत्यू, भोवळ येऊन पिताही कोसळला, काळजाला घरं पाडणारी घटना

School Girl dies of Electric Shock : पाण्याच्या मोटारीची पिन काढताना विजेचा धक्का बसल्यामुळे सोलापुरात 13 वर्षीय मुलीचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे सोलापूर मुलगी विजेच्या धक्क्याने मृत्यू (फोटो–…

लवकर साथ सोडलीस! झेंडा लावताना दोन तरुणांचा मृत्यू; मित्रांना शोक आवरेना, सारेच हळहळले

लातूर जिल्ह्यातील कोळपा येथे बौद्ध विहाराच्या जागेत झेंडा रोवताना विजेचा धक्का लागून दोन मित्रांचा मृत्यू झाला. अंकुश कांबळे आणि सूरज गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला, तर दोघे जण जखमी झाले.…

बायको-मुलाला विजेचा झटका, धास्तावलेला बाप धावला, जीवलग वाचले पण कुटुंबाचा आधार हरपला

Solapur Farmer Electric Shock : विक्रम शिंदे पत्नी आणि मुलाला वाचवण्यासाठी धावले. त्यांनी पत्नी आणि मुलाला बाजूलाही केले, मात्र त्यांना स्वतःला विजेचा जोरदार धक्का बसला विक्रम शिंदे (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…

नव्या घराचं बांधकाम सुरु, भिंतींना पाणी देताना शॉक, ‘ते’ स्वप्न अधुरं सोडत अंतू कायमचे गेले

Man Died By Electricity Shock: नव्या घराच्या बांधकामावेळी भिंतींना पाणी देताना विद्युत शॉक लागून एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. ज्या नव्या घराचं स्वप्न ही व्यक्ती पाहत होतं,…

Nashik News: उघड्या डीपीचा जोरदार शॉक; साडेतीन वर्षीय चिमुकल्याचा मृत्यू, नाशिकरोडमधील घटना

Nashik News: सोमवारी दुपारी अफान खान हा बालक बारदान दुकानात काम करणारी आई उजमा यांच्यासोबत गेलेला होता. दुपारी एका लहान मुलीसोबत खेळता खेळता तो डीपीजवळ गेला. महाराष्ट्र टाइम्सafan khan म.टा.वृत्तसेवा,…

साफसफाई करण्यासाठी तरुण पोल्ट्री शेडवर गेला,पण विद्युत मोटारीचा शॉक लागून मृत्यू, कुटुंबाचा आक्रोश

सातारा : पोल्ट्री शेड धुताना विजेचा धक्का लागल्याने सामाजिक कार्यकर्त्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना साताऱ्यात घडली. जावळी तालुक्यातील मोरघर येथील युवक व सामाजिक कार्यकर्ते विजय सुमंत गायकवाड उर्फ पप्पू गायकवाड…

घरात वास्तूशांतीची तयारी, तोरण बांधताना तरुणाचा शॉक लागून मृत्यू, मदतीला धावणारे हात गेले

सातारा : नवीन घराच्या वास्तूशांतीनिमित्त तोरण बांधत असताना विजेच्या धक्क्याने युवकाचा दुर्दैवी अंत झाला. सातारा जिल्ह्यातील मसूर (ता. कराड) येथे ही हृदयद्रावक घटना घडल्याचं समोर आलं आहे. संदीप बाजीराव वायदंडे…

कित्येक वर्षांचा शिरस्ता, दुकानातील काम आटपून तरुण मंदिरात; जमिनीवर कोसळला, तडफडून शेवट

मोबाईल दुकानातील काम आटोपून तरुण मंदिरात सेवा करण्यासाठी गेला. गेल्या कित्येक वर्षांपासून हा त्याचा शिरस्ता होता. मात्र मंदिरात त्याच्यासोबत अनर्थ घडला.

भाजी विक्रेता पैशांचा हिशेब लावत होता, तेवढ्यात वरुन संकट कोसळलं अन् अनर्थ घडला

जळगाव: जळगाव पारोळा येथील शहरात भाजीपाला विक्रेता त्याच्याच लावलेल्या हात गाडीवर पैशांचा हिशेब करत होता. याच दरम्यान अचानक या ठिकाणच्या खांबावरील विजेची तार कोसळली आणि यात भाजीपाला विक्रेत्याचा दुर्दैवी मृत्यू…

विजेच्या धक्क्यानं चार जणांचा मृत्यू, एक मोटार पंप ठरला कारणीभूत, काय घडलं?

Gondia Crime News : गोंदिया जिल्ह्यातील तिरोडामधील सरांडी गावात खेमराज साठवणे यांच्या घरगुती विहिरीतील मोटार पंप खराब झाल्यानं दुरुस्तीचं काम सुरु होतं, पण अनर्थ घडला. विजेचा धक्का लागल्यानं चार जणांचा…

You missed