• Sat. Sep 21st, 2024

मुंबई लोकल

  • Home
  • हार्बर लोकलबाबत मोठी बातमी; अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर निकाली, वक्तशीरपणा वाढणार!

हार्बर लोकलबाबत मोठी बातमी; अनेक वर्षांपासूनचा प्रलंबित प्रश्न अखेर निकाली, वक्तशीरपणा वाढणार!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मुंबई रेल्वे विकास महामंडळ आणि मध्य रेल्वेने (एमआरव्हीसी) जुईनगर येथे चार स्टेबलिंग मार्गिकांची उभारणी पूर्ण केली आहे. यामुळे उपनगरी रेल्वेवरील विशेषत: हार्बर मार्गावरील लोकल पार्किंगचा…

लोकलमध्ये वाढला ज्येष्ठांचा टक्का; जून महिन्यात वरिष्ठ पासधारकांची संख्या तब्बल…

मुंबई : मुंबईची जीवनवाहिनी असलेल्या मुंबई लोकलमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठांचा टक्का वाढत आहे. मध्य रेल्वेने एप्रिल ते जून या कालावधीतील प्रवासीसंख्येचा आढावा घेतला असता, एप्रिलमध्ये सामान्य श्रेणीतून रोज सरासरी ८४…

ठाण्यापल्याड स्थानकांचा चेहरामोहरा बदलणार, प्रवाशांना सुखसुविधा मिळणार; ‘या’ स्थानकांचा समावेश

ठाणे : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून देशातील ५०८ रेल्वे स्थानकांचा अमृत भारत रेल्वे स्थानक योजनेच्या माध्यमातून विकास केला जात आहे. त्यामध्ये ठाण्यापलीकडील मुंब्रा, दिवा, शहाड आणि टिटवाळा या…

रेनकोटमधून बाळ कधी पडलं समजलंच नाही, चिमुरडीच्या आजोबांनी मन हेलावणारा प्रसंग सांगितला

कल्याण : ठाकुर्ली आणि कल्याण दरम्यान लोकल सुमारे दोन तास उभी होती. त्यामुळे काही प्रवासी गाडीतून उतरून कल्याणच्या दिशेने चालत जात होते. त्यात एक चार महिन्यांचे बाळ घेऊन एक ज्येष्ठ…

अंबरनाथ स्थानकावर लोकलचा डब्बा घसरला; मध्यरेल्वेची वाहतूक विस्कळीत,मुंबईकरांसोबतच पुणेकरांनाही फटका

अंबरनाथ : मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाल्याने प्रवाशांना सकाळी सकाळी त्रास सहन करावा लागत आहे.अंबरनाथ स्थानकावरून मुंबईकडे जाणाऱ्या लोकलचा डब्बा रुळावरून घसरल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे.अपघाताची घटना सकाळी…

लोकल ठाण्याला थांबली, १५ मिनिटं पुढेच जाईना; एक समस्या उद्भवली, शेकडो प्रवाशांना घाम फुटला

डोंबिवली :मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या एसी लोकलमध्ये ठाणे स्थानकाजवळ तांत्रिक बिघाड झाला. लोकलचे दरवाजे उघडून बंद झाले, मात्र त्यानंतर बराच वेळ बंदच राहिले. भरीस भर म्हणजे गर्दीने भरलेल्या लोकलचे एसीही बंद…

You missed