Nitesh Rane: मोठी बातमी; नितेश राणेंच्या बंगल्याबाहेर बेवारस बॅग अन् एक पत्र… परिसरात खळबळ
Nitesh Rane Bunglow: नितेश राणे यांच्या बंगल्याबाहेर एक बेवारस बॅग आढळून आल्याने एकच खळबळ माजली आहे. त्यांच्या मुंबईतील सुवर्णगड या बंगल्याबाहेर ही बॅग सापडली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम) मुंबई: राज्याचे…
BIG BREAKING : संजय राऊतांच्या घरी बॉम्ब शोधक पथक आणि मुंबई पोलीस दाखल
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांच्या घरी बॉम्ब शोधक आणि नाशक पथक दाखल झाले आहेत. तसेच मुंबई पोलिसांची टीमदेखील त्यांच्या घरी दाखल झाली आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
Mumbai Crime : लेक गाढ झोपेत, मध्यरात्री बापाने गळ्यावर ब्लेड फिरवली, तिला चावल्यासारखं अन् वेदना झाल्याचं जाणवलं, सत्य समजल्यानंतर…
Mumbai Dahisar Crime News : दहिसरमधील कोकणी पाडा परिसरात स्वतःच्या 14 वर्षीय मुलीवर झोपेत असताना ब्लेडने गळा चिरण्याचा वडिलांनी प्रयत्न केला आणि त्यात तिला वाचवण्यासाठी धावून आलेल्या पत्नीवरही त्याने हल्ला…
अनंत गर्जेच्या शरीरावर 28 जखमा, पोलिसांनी अनंतच्या जुन्या प्रेयसीचा जबाब नोंदवला
गौरी पालवे मृत्यू प्रकरणी आता महत्त्वाची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी वरळी पोलिसांकडून तपास सुरु आहे. पोलिसांनी आतापर्यंत सखोल तपास केला आहे. यामध्ये महत्त्वाची माहिती समोर आली आहे. (फोटो–…
Kandivali Firing : कारमध्ये बसलेले असताना अचानक हल्ला, तरुण व्यावसायिकावर गोळीबार, दोन-तीन राऊंड फायर; मुंबई हादरली
Mumbai Kandivali firing Builder Dilima Bhai Charkop Shot Firing : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीचं प्रमाण वाढत चाललं आहे. अशातच, मुंबईतल्या कांदिवली भागात एका तरुण व्यावसायिकावर गोळीबार करण्यात आला आहे. मुंबई कांदिवली…
Mumbai News: मुंबईच्या CSMT तून लहान मुलीचं अपहरण, 4 पथके कामाला लावली तरी सापडेना; अखेर पोलिसांनी एक ट्रिक वापरली अन् चमत्कार झाला!
CSMT Railway Station: मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरातून मे महिन्यात अपहरण झालेली चार वर्षांची चिमुकली सहा महिन्यांच्या अथक प्रयत्नांनंतर अखेर पोलिसांच्या हाती लागली आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने वाराणसीपर्यंत पोहोचलेल्या…
दिल्ली स्फोटानंतर मुंबईच्या CSMT स्टेशनबाहेर संशयित बॅग, बॉम्ब शोधक आणि नाशक पथक घटनास्थळी दाखल
मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्टेशनच्या बाहेर एक संशयित बॅग आढळली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. बॉम्ब शोधक आणि नाशक पथकाकडून तपास केला जात आहे. (फोटो– महाराष्ट्र टाइम्स.कॉम)…
घाटकोपरमध्ये अवैधरित्या दाखल झालेले 10 बांगलादेशी नागरिक ताब्यात; आतापर्यंत शेकडोंवर कारवाई, पोलिसांनी दिली माहिती…
Ghatkopar illegal immigrants : मुंबईत अवैधरित्या वास्तव्यास असलेल्या १० बांगलादेशी नागरिकांना विशेष पथकाने ताब्यात घेतले आहे. घाटकोपर रेल्वे परिसरात ही कारवाई झाली. (फोटो– Lipi) मुंबईमधून एक धक्कादायक माहिती समोर आली…
6.5 लाखांची सुपारी, मुंबईतल्या बड्या व्यापाऱ्याच्या हत्येचं गूढ उकललं, क्रूर मुलानेच आखला जन्मदात्याला संपवण्याचा कट
चारकोप पोलीस ठाणे क्षेत्रातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका मुलाने आपल्या पित्याच्याच हत्येचा कट रचल्याची माहिती समोर आली आहे. अयूब सैय्यद असं 65 वर्षीय मृतक पित्याचं नाव आहे.…
लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा मोठ्या अडचणीत, फसवणुकीचा गुन्हा दाखल, अटकेनंतर पोलीस कोठडीत रवानगी
लोढा ग्रुपचे माजी संचालक राजेंद्र लोढा हे मोठ्या अडचणीत सापडले आहेत. त्यांच्याविरोधात मुंबई गुन्हे शाखेकडून फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच कोर्टाने त्यांना 23 सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.…