#dhangarportest #chhatrapatisambhajinagar #jarangevsdhangar छत्रपती संभाजीनगरमध्ये निवेदन देण्यासाठी आलेल्य़ा धनगर बांधवांनी विभागीय आयुक्त कार्यालयासमोर आंदोलन केलं. जरांगे पाटील यांचे निवेदन घेण्यासाठी मंत्रिमंडळ अंतरवलीला जातं आणि आता इथे आमची अडवणूक करता असा थेट जाब आंदोलनकर्त्यांनी पोलिसांना विचारला