• Sat. Sep 21st, 2024

मुंबई ताज्या बातम्या

  • Home
  • मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: दोन एक्स्प्रेस वेला जोडणाऱ्या लिंक रोडला अखेर मंजुरी, असा होणार फायदा

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: दोन एक्स्प्रेस वेला जोडणाऱ्या लिंक रोडला अखेर मंजुरी, असा होणार फायदा

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पूर्व आणि पश्चिम द्रुतगती मार्गांना जोडणाऱ्या सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोडचा विस्तार एलबीएस जंक्शनपर्यंत केला जाणार आहे. त्याच्या मसुदापत्राला मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांची मंजुरी…

मुंबईकरांसाठी महत्त्वाची बातमी: गणेशोत्सवात चिंचपोकळी, करी रोड स्थानकात रेल्वेचं खास प्लॅनिंग!

म. टा. प्रतिनिधी, मुंबई : आगमन मिरवणूकांपासून ते अनंत चतुर्दशीपर्यंत चिंचपोकळी आणि करी रोड रेल्वे स्थानकात होणारी प्रवाशांची वर्दळ लक्षात घेऊन गर्दी नियोजनासाठी मध्य रेल्वे, रेल्वे सुरक्षा दल आणि रेल्वे…

मुंबईला डेंग्यूमुक्त करण्यासाठी BMC ने लढवली अनोखी शक्कल; मुंबईकरांना करावं लागेल फक्त एक काम

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : डेंग्यू तसेच मलेरिया हे प्रामुख्याने डासांच्या प्रादुर्भावामुळे होणारे आजार आहेत. या आजारांना रोखण्यासाठी डासांची उत्पत्तीस्थळे नष्ट करण्याच्या सूचना महापालिका वारंवार देत असते. मात्र त्यानंतर…

आता इमारतीची रिडेव्हलपमेंट करताना फसवणुकीचं टेन्शन नाही! लवकरच महत्त्वाचा निर्णय घेतला जाणार

म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : पुनर्विकासात बिल्डरकडून फसवणूक होण्याची शक्यता असते. स्वयंपुनर्विकासातील असंख्य अडथळे येतात. कधी सल्लागाराकडून फसवणूक तर कधी कंत्राटदार काम सोडून निघून गेलेला असतो. या स्थितीत जुन्या…

शरद पवारांचा आक्रमक बाणा; इंडियाच्या बैठकीतूनच अजित पवार गटाला अप्रत्यक्ष इशारा, म्हणाले…

मुंबई : विरोधी पक्षांनी एकत्र येत इंडिया या नावाने आघाडीची स्थापना केली असून या आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. आज या बैठकीचा समारोप होत असताना पत्रकार परिषदही घेण्यात…

मुंबईतून ‘इंडिया’ने फुंकलं रणशिंग; समन्वय समितीची घोषणा, शरद पवारांसह या १३ नेत्यांचा समावेश

मुंबई : केंद्रातील भाजप सरकारला आव्हान देत एकत्र आलेल्या इंडिया आघाडीची दोन दिवसीय बैठक मुंबईत पार पडली. या बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीएला पराभूत करण्यासाठी काय रणनीती आखली जावी,…

मोठी बातमी: लोकलने CSMT स्थानकातील सिग्नल ओलांडला; गाड्या २० मिनिटे उशिरा, चौकशी होणार

मुंबई : कल्याण-सीएसएमटी लोकलने आज दुपारी ३ वाजून २० मिनिटाच्या सुमारास छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकातील फलाट क्रमांक चारवर सिग्नल ओलांडला. या घटनेमुळे अप आणि डाऊन धीम्या मार्गावरील लोकल वाहतूक…

संजय राऊतांबाबतच्या चर्चेवरून मविआत वादाची ठिणगी? मुंबईतील जागेमुळे नवा पेच

मुंबई : ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाचे नेते आणि राज्यसभेचे विद्यमान खासदार संजय राऊत यांनी निवडणूक लढवावी, अशा प्रकारची चर्चा ठाकरे गटामध्ये सुरू असल्याचे बोलले…

मुंबई हायकोर्टाने राज्य सरकारला झापले; रस्त्यांबाबतच्या आदेशाची अंमलबजावणी न केल्याने संताप

मुंबई : मुंबई हायकोर्टात आज खड्ड्यांच्या प्रश्नावर सुनावणी झाली. या सुनावणीसाठी सर्व सहा महापालिकांचे आयुक्त हायकोर्टात हजर होते. यावेळी हायकोर्टाने खड्ड्यांच्या मुद्द्यावरून राज्य सरकारला फटकारलं आहे. ‘मुंबईत अनेक संस्था असून…

मुंबईतील समुद्रात तीन जणांसह बोट बुडाली; एकाने ३ किमी पोहत किनारा गाठला, तर १ मृत्युमुखी

म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : पावसाळ्यातील समुद्रातील दुर्घटनांचे सत्र सुरूच असून, शनिवारी रात्री वर्सोवा समुद्रात मासेमारी करून परत येत असताना एक मच्छिमार बोट बुडाली. यातील तीन जणांपैकी एकाने पोहत…

You missed