महाराष्ट्रात आज महापरीक्षा! नऊ कोटी ७७ लाख मतदारांचे फेव्हरेट कोण? ४१३४ उमेदवार रिंगणात
Maharashtra Assembly Election 2024: लोकशाहीमध्ये निवडणूक हा मोठा उत्सव. आपले प्रतिनिधित्व करण्यासाठी कोण योग्य आहे, हे ठरवण्याचा अधिकार असलेला मतदार ‘राजा’चा कौल राज्याचे, राजकीय पक्षाच्या नेत्यांचे भविष्य ठरवणार आहे. महाराष्ट्र…
ठाण्याच्या पुढे लोकल विलंबाचा प्रवाशांना मनस्ताप: गाड्यांना उशीर होण्याचं नेमकं कारण काय?
ठाणे : मध्य रेल्वेच्या लोकल गाड्यांच्या बिघडलेल्या वेळापत्रकाचा फटका ठाणे जिल्ह्यातील कल्याण, डोंबिवली, अंबरनाथ, बदलापूर अगदी कसारा आणि रायगड जिल्ह्यातील कर्जतपर्यंतच्या प्रवाशांना सहन करावा लागतो. मुंबईमध्ये नोकरी व्यवसाय करणाऱ्यांना वेळेचे…
मुंबईजवळ पुन्हा संतापजनक घटना! मराठी कुटुंबाला घरखरेदीस नकार, अर्धा व्यवहार पूर्ण केला, पण…
म. टा. वृत्तसेवा, मिरा-भाईंदर : मराठी असल्याचे सांगत घर देण्यास नकार देण्यात आल्याची घटना मुलुंडमध्ये काही दिवसांपूर्वी समोर आली होती. त्यापाठोपाठ आता भाईंदरमध्येही एका कुटुंबाला ते मराठी असल्याने घर खरेदीस…
मोठी बातमी: बार, रेस्टॉरंट, क्लबमध्ये मद्याचे दर वाढणार; राज्य सरकारकडून व्हॅटमध्ये ५ टक्क्यांची वाढ
मुंबई : राज्य सरकारने परमिट रुममध्ये विक्री होणाऱ्या मद्यावरील ‘व्हॅट’मध्ये ५ टक्क्यांनी वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे आता बार, क्लब आणि कॅफेमध्ये जाऊन मद्याचा आस्वाद घेणाऱ्या मद्यशौकिनांना अतिरिक्त पैसे…
मोठी बातमी : मुंबईत ईडीचे ७ ठिकाणी छापे; पालिका उपायुक्तांसह ठाकरे गटाच्या नेत्यांचा समावेश
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : करोना काळात स्थलांतरित कामगारांना देण्यात येणाऱ्या खिचडीमध्ये झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) बुधवारी सात ठिकाणी छापे टाकले. त्यामध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या उपायुक्त व शिवसेना…
आनंदाची बातमी: जुहू जंक्शनची कोंडी फुटणार, अंधेरीत नवा उड्डाणपूल होणार; निम्मा वेळ वाचणार!
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : जुहू जंक्शनवर होणाऱ्या वाहतूककोंडीवर उपाय करण्यासाठी अंधेरीतील सी. डी. बर्फीवाला रोड ते जुहू-वर्सोवा रोड दरम्यान मेट्रो २ मार्गिकेच्याखाली नवीन उड्डाणपूल बांधण्याचा महापालिका विचार करत…
मुंबईतील शाळेत दोघांच्या भांडणाचा तिसऱ्याला फटका; मस्करीत मुलाच्या डोळ्यात पेन घुसलं, नंतर…
म. टा. खास प्रतिनिधी, मुंबई : दोन मुलांच्या मस्करीत तिसऱ्या मुलाच्या डोळ्यात पेन घुसल्याची घटना कुलाबा येथील शाळेत घडली. या घटनेत मुलाच्या डोळ्याला दुखापत झाली. चुकून पेन लागल्याचे समोर आल्यानंतर…
रविवारी मुंबईच्या रस्त्यांवर दर्शनासाठी उसळणार विक्रमी गर्दी? हे आहे महत्त्वाचे कारण
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई : गौरी-गणपती आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर लालबाग-परळ आणि गिरगाव परिसरामध्ये गणेशभक्तांची मोठी गर्दी झाली. शनिवारी सकाळपासूनच काही ठिकाणी गर्दी वाढली होती. तर शनिवारी सायंकाळी…
मुंबई लोकलबाबत महत्त्वाचा निर्णय: गर्दी नियोजनासाठी जलद लोकलना या दिवशी सर्व स्थानकांवर थांबा
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : गणेशोत्सव विसर्जनातील संभाव्य गर्दी नियोजनासाठी गुरुवारी, २८ सप्टेंबर रोजी सायंकाळी ५ ते रात्री ८.३० दरम्यान धावणाऱ्या सर्व जलद लोकलना मुंबई सेंट्रल ते चर्चगेटदरम्यान सर्व स्थानकांवर…
दादर स्टेशनमधील फलाटांचे क्रमांक बदलणार; लोकल फेऱ्यांच्या वेळेतही बदल, असे आहे नवे वेळापत्रक
म. टा. प्रतिनिधी, मुंबई : मध्य रेल्वेच्या दादर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक एकचे रुंदीकरण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. यामुळे फलाट क्रमांक दोन बंद करण्यात येणार आहे. रुंदीकरणाचे काम…