• Mon. Nov 25th, 2024

    बुलढाणा बातमी

    • Home
    • बुलढाण्यात अपघातांचे सत्र सुरूच; आयशर ट्रकच्या चाकात अडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ

    बुलढाण्यात अपघातांचे सत्र सुरूच; आयशर ट्रकच्या चाकात अडकून चिमुकल्याचा मृत्यू, परिसरात हळहळ

    बुलढाणा: जिल्ह्यातील इकबाल चौकात संध्याकाळी ७:३० वाजेदरम्यान आयशर ट्रकच्या चाकात येऊन १० वर्षीय मुलगा ठार झाला आहे. स्मशानभूमीकडे जात असलेल्या या ट्रकाच्या मागच्या चाकात सायकलस्वार मुलगा अडकला. यात जागेवरच त्याचा…

    माता न तूं वैरिणी! एक पाय कापलेल्या अवस्थेत अर्भक आढळले; घटनेनं परिसरात खळबळ

    बुलढाणा: जिल्ह्यातील शेगाव शहरातील उच्चभ्रू वस्तीमध्ये अवघ्या एक दिवसाच्या स्त्री जातीच्या बाळाला निर्दयी मातेने फेकून दिल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आजच जन्मलेल्या बाळाचा १ पाय कापलेल्या स्थितीत मिळून आल्याने…

    माझं लग्न होणार नाही; भावासमोर तरुणानं व्यथा मांडली अन् टोकाचा निर्णय घेतला, कुटुंबाचा आक्रोश

    बुलढाणा: आजच्या डिजिटल युगामध्ये युवकांमध्ये अनेक स्पर्धा आणि तारुण्यांमध्ये लग्न न होणे, यामुळे अनेक वेळा आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलल्याच्या घटना समोर येत आहे. नेमकं असाच प्रकार बुलढाण्यातून समोर आला आहे.…

    मेरा बुद्रुक वासियांची दिवाळी अंधारात; एकाच दिवशी तीन जणांचा मृत्यू, परिसरात हळहळ

    बुलढाणा: ऐन दिवाळी सणाच्या दिवसालाच एकापाठोपाठ तीन जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे मेरा बुद्रुक गावात दुःखाचा डोंगर पसरल्याने यावर्षी प्रथमच ग्रामस्थांचा दिवाळी सण अंधारात गेला. चिखली तालुक्यातील मेरा बुद्रुक हे…

    सैन्य भरतीची तयारी करणाऱ्या १९ वर्षीय तरुणाला हृदयविकाराचा झटका; देश सेवेचे स्वप्न राहिले अधुरे

    संग्रामपूर: बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर तालुक्यातील टूनकी गावातील गणेश विष्णू लोणकर या १९ वर्षीय तरुण युवकाचा अकस्मित मृत्यू झाल्याने संपूर्ण गावांमध्ये शोककळा पसरली आहे. गणेश हा सैन्य भरतीची तयारी करत होता.…

    धक्कादायक! शेतकऱ्याने बँकेतून पीककर्ज काढले, रक्कम घेऊन जात असताना चोरट्यांनी साधला डाव

    बुलढाणा : बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव शहरात भरदिवसा चोऱ्या लुटमार करणारे चोरटे सक्रीय झाले असून आज नांदुरा रोडवरील सेंट्रल बँके समोरुन शेतकऱ्याचे ४ लाख ७० हजार रुपये हिसकावून दोन चोरटयांनी पोबारा…

    रजतनगरीच्या इतिहासात नवे ‘सुवर्ण पान’; चांद्रयान- ३ च्या निर्मितीत खामगावचा बहुमूल्य वाटा

    बुलढाणा : नवनिर्मितीची बिजांकुरे रुजलेल्या बुलडाणा जिल्ह्यातील खामगावच्या मातीत मोठे सामर्थ्य असून या जोरावरच खामगावचे नाव इतिहासात अभिमानाने नोंदविल्या गेलेले आहे. यात आणखी एक मोठी भर पडली असून रजतनगरी खामगावच्या…

    You missed