• Sat. Sep 21st, 2024

पुणे न्यूज

  • Home
  • आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

आधी आमचे मिटवा, मग लोकसभेचे पाहू! बारामतीतील विधानसभा इच्छुकांचा भाजप- शिवसेना श्रेष्ठींना थेट इशारा

म. टा. प्रतिनिधी, पुणे: बारामती लोकसभा मतदारसंघातील विधानसभा इच्छुकांनी ‘आमचे आधी मिटवा, तरच लोकसभा निवडणुकीत कोणाचे काम करायचे, ते ठरवता येईल,’ अशा शब्दांत भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेच्या श्रेष्ठींना इशारा…

पुण्याच्या हद्दीपासून आत येण्यास जड वाहनांना बंदी; ओलांडताना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे पुण्यातून पिंपरी चिंचवड, मुंबई, सातारा, सोलापूर, अहमदनगर व इतर ठिकाणी जाणाऱ्या व येणाऱ्या जड वाहनांना शहराच्या हद्दीत प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. येत्या मंगळवार पासून…

मावळ लोकसभा ‘कमळ’ चिन्हावर लढवा, भाजपची मागणी; शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे यांची गोची

म. टा. प्रतिनिधी, पिंपरी: मावळ लोकसभा मतदारसंघातील सध्याची राजकीय परिस्थिती लक्षात घेता कमळ या चिन्हावर निवडणूक लढवावी, अशी मागणी भारतीय जनता पक्षाकडून होऊ लागली आहे. त्यामुळे शिवसेनेचे खासदार श्रीरंग बारणे…

महायुतीमुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये असंतोष; काम करा, नाही तर घरी बसा; चंद्रकांत दादांचा थेट इशारा

म. टा. खास प्रतिनिधी, पुणे: लोकसभा निवडणुकीत महायुतीच्या जागावाटपात राष्ट्रवादी काँग्रेसला बारामती आणि शिरूर या दोन्ही जागा मिळण्याची शक्यता आहे. महायुतीमुळे जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांना ‘राष्ट्रवादी’चा प्रचार करावा लागणार आहे. स्थानिक…

पुण्यातून थंडी गायब, तापमानाचा पारा वाढला, पुणेकरांना उन्हाचे चटके

पुणे : राज्यात अनेक ठिकाणी अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला आहे. या अवकाळी पावसामुळे राज्यभरातील शेतकऱ्यांचे मोठं नुकसान झालं आहे. शेतकऱ्यांच्या तोंडचा घास या अवकाळी पावसामुळे हिरावून घेतला गेला आहे. एकीकडे…

विद्येचे माहेरघर की नशेचा अड्डा? वेताळ टेकडीवर दोन तरुणी बेधुंद अवस्थेत, अभिनेते रमेश परदेशींकडून व्हिडीओ शेअर

पुणे : पुणे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी आयुक्तपदाचा चार्ज घेतल्यानंतर देशातला सगळ्यात मोठा ड्रग्स साठा उध्वस्त केला आहे. याबाबत काल राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २५ लाखांचा धनादेश देऊन पुणे…

वृक्षतोड भरपाईचे ११ कोटी रुपये द्या, राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला एनजीटीचे आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘खेड ते सिन्नर राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदीकरणासाठी खेड, आंबेगाव आणि जुन्नर या तालुक्यांतील वृक्षतोडीच्या मोबदल्यात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (एनएचएआय) सामाजिक वनीकरण विभागाकडे १० कोटी ९० लाख रुपये…

पुण्याला मिळणार अतिरिक्त पाणी, मुळशी धरणाच्या उंचीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा आदेश

म. टा. प्रतिनिधी, पुणे: पुण्याला मुळशी धरणातून अतिरिक्त पाणी उपलब्ध करण्याची अनेक वर्षांपासूनची शक्यता आता प्रत्यक्षात येण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. वाढत्या लोकसंख्येसाठी पिण्याच्या पाण्याची गरज पाहता पुढील ३० वर्षांचा…

‘वादा तोच पण दादा नवा’, वळसे पाटलांच्या मतदारसंघात रोहित पवारांच्या नावाने बॅनरबाजी, चर्चांना उधाण

पुणे : काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी देत एकनाथ शिंदे आणि फडणवीस यांच्यासोबत जात महायुतीत सहभागी झाले. त्यावेळी अजित पवार यांच्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेसमधील अनेक दिग्गज…

बदलीनंतरही मुक्काम पुणेच, सनदी अधिकाऱ्यांचे पदभार बदलूनही पुण्यालाच पसंती, नेमकी कारणे काय?

म. टा. प्रतिनिधी, पुणे: राज्याच्या कोणत्याही भागातून पुण्यातील एखाद्या सरकारी पदावर ‘पोस्टिंग’ झाल्यानंतर सनदी अधिकाऱ्यांना पुणे सोडवत नसल्याचे पुन्हा पुन्हा स्पष्ट होत आहे. पुण्यात सनदी अधिकाऱ्यांच्या २५पेक्षा अधिक जागा असून,…

You missed