प्रचाराला काँग्रेसची दांडी, लंकेंनी तातडीने संगमनेर गाठलं, थोरात-काळेंशी चर्चेनंतर नाराजी दूर!
अहमदनगर : राज्यात काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडी यांच्यातील मतभेदाची उदाहरणे ठिकठिकाणी पहायला मिळत असताना अहमदनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार नीलेश लंके यांच्याबाबतीतही काँग्रेसची नाराजी पहायला मिळाली. प्रचाराच्या…
आमदार कसा असावा तर लंकेंसारखा, विखेंवर टीका, जयंतरावांची पाथर्डीत फटकेबाजी
अहमदनगर: राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे अधिकृत उमेदवार निलेश लंके यांनी आज पाथर्डी येथे मोहटादेवीचे आशीर्वाद घेत आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. स्वाभिमानी जनसंवाद यात्रेच्या माध्यमातून…
‘निवडणूक गरीब vs श्रीमंत’, उमेदवारी जाहीर होताच लंके थोरातांच्या आशीर्वादासाठी संगमनेरला
अहमदनगर : अहमदनगर लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहीर झाल्यानंतर निलेश लंके यांनी गाठीभेटी सुरू केल्या आहेत. त्यांची लढत भाजपचे उमेदवार खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांच्याशी…
दादांची माफी मागितली, पवारांना देवाची उपमा, विखेंवर प्रचंड हल्लाबोल, लंकेंकडून तो अडथळा दूर!
अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार नीलेश लंके यांनी पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटात प्रवेश करून लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. मात्र, त्यामध्ये त्यांची अजित…
अजित पवार यांना धक्का, नीलेश लंके यांचा आमदारकीचा राजीनामा, विखेंविरोधात नगरमधून लोकसभा लढणार
अहमदनगर : मी देव पाहिला नाही, पण देवासारखा श्रेष्ठ माणूस ज्येष्ठ नेते शरद पवार साहेबांमध्ये मी पाहिला. त्यांनी मला सांगितले की निलेश तूच लोकसभा निवडणूक लढ. पवार साहेबांच्या शब्दापुढे आमदारकी…
निलेश लंके यांची ‘डबल’ भूमिका, वकीलही संभ्रमात, सुप्रीम कोर्टात काय घडलं?
अहमदनगर : पारनेरचे राष्ट्रवादीचे आमदार निलेश लंके नेमके कोणत्या गटाचे यावरून सध्या राज्यात चर्चा सुरू आहे. आता त्यांच्यावरूनच दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयातही शरद पवार आणि अजित पवार यांच्यात वकिलांमध्ये जोरदार खडाजंगी…
दादांचे आभार, ज्युनिअर विखेंचं ज्युनिअर पवारांशी मनोमीलन, सुजय-अजितदादा राजकीय भेटीची चर्चा
पुणे : नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुजय विखे पाटील यांनी आज पुण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. या भेटीचा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत आगामी निवडणुकी संदर्भात…
अजितदादांची धमकी, निलेश लंके सावध, तोडगा काढण्यासाठी शरद पवारांच्या मोदीबागेत!
पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांना भेटूनही तांत्रिक कारणांसाठी पक्षप्रवेश न केलेल्या आमदार निलेश लंके यांनी मंगळवारी संध्याकाळी पुन्हा एकदा त्यांची भेट घेतली. जर लोकसभा निवडणूक लढवायची झाली तर…
दादा गटाकडून विनंती-पक्ष सोडू नका, पण लंकेंचं ठरलं- म्हणाले पुलाखालून बरंच पाणी वाहून जायचंय!
अहमदनगर : माणूस हा नेहमी खेळाडू असला पाहिजे. स्पर्धा असो किंवा नसो मी स्पर्धेची तयारी करत असतो. मी खेळ खेळणारा माणूस आहे, असे सांगताना अहमदनगर दक्षिण लोकसभेच्या आखाड्यातून खड्डू ठोकणारच…
डाळ-गुळ वाटणाऱ्यांवर विश्वास ठेवू नका, मोठ्यांच्या नादाला लागू नका, मी हक्काचा माणूस: लंके
पारनेर (अहमदनगर) : मी डाळ शेंगदाणे वाटणाऱ्यातला नाही. मी काम करणारा आहे. पाच वर्षांनी फिरकणारा मी माणूस नाही. नाहीतर काही लोक तुम्ही पाहिले असतील थेट पाच वर्षांनीच डाळ-गुळ घेऊन तुमच्या…