• Sat. Sep 21st, 2024

नाशिक मराठी बातम्या

  • Home
  • भरधाव सुमोची बाईकला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नाशिक हळहळलं

भरधाव सुमोची बाईकला धडक, सुट्टीवर आलेल्या जवानाचा अपघाती मृत्यू; नाशिक हळहळलं

नाशिक : केंद्रीय राखीव पोलीस दलातील जवान कमांडो हवालदार रवींद्र राजाराम सहारे ( वय ४२, रा.मुळ, कुळवंडी गाव, ता.पेठ) यांचे काल मंगळवारी अपघाती निधन झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. शेतकरी…

Video: पूर्ववैमनस्यातून दोन गटांमध्ये मारामारी, वाहनांची तोडफोड करत दहशत; नाशकातील धक्कादायक प्रकार

नाशिक : नाशिक शहरातील जुने नाशिक परिसरात असलेल्या चौक मंडई भागातील वाहनांची एका टोळक्याने तोडफोड केली आहे. हातात लाठ्या काठ्या घेत या अज्ञात टोळक्याने सात ते आठ चारचाकी आणि दोन…

World Cup Final: ‘फायनल’पूर्वीच विमान तिकीटदराचा ‘हाय स्कोअर’, पाच विमाने; पण…

म. टा. प्रतिनिधी, नाशिक : भारत-ऑस्ट्रेलियादरम्यान विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेचा अंतिम सामना होत असून, या ‘हाय व्होल्टेज’ सामन्याची उत्सुकता टिपेला पोहोचली आहे. या सामन्याचा थरार ‘याचि देही याचि डोळा’ अनुभवण्यासाठी नाशिककर…

तरुणीने लग्नाला नकार दिला, संतापलेल्या तरुणाने सूड उगवण्यासाठी बिल्डिंगमधील वाहनांना आग लावली

नाशिक : शहरातील काठे गल्लीत दोघांकडून एका अपार्टमेंटमधील चारचाकी, रिक्षा आणि दुचाकी अशा सात वाहनांची मध्यरात्रीच्या सुमारास जाळपोळ करण्यात आल्याची घटना घडली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली असून…

Nashik News: जाईन तर ‘एसटी’नेच! नाशिक विभागाकडून २०० जादा बसगाड्या, ‘या’ तारखेपर्यंत नियोजन

म. टा. खास प्रतिनिधी, नाशिक : दिवाळीचा सण गावीच साजरा करण्यासाठी एसटीने गावी जाणाऱ्यांची गर्दी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही कायम राहिल्याने पाडवा-भाऊबीजेच्या पार्श्वभूमीवर नाशिक विभागाने २८ तारखेपर्यंतचे नियोजन केले आहे. त्यानुसार विविध…

नाशकात सुरू होणार ‘इनोव्हेशन सेंटर’, सत्यजीत तांबेंची माहिती; काय असेल इनोव्हेशन सेंटरमध्ये?

म.टा.वृत्तसेवा, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील सटाणा तालुक्यातील ब्राह्मणगाव येथे इनोव्हेशन सेंटर सुरू होणार असून, त्यात तरुणांना शिक्षण, रोजगार, उद्योजकता अशा विविध क्षेत्रांमधील अद्ययावत माहिती मिळणार आहे, अशी माहिती आमदार सत्यजीत…

नाशिकमध्ये गणपती मंडपात चित्रीकरण, ATS ला तरुणाचा संशय आला, ट्रेनमधून खाली उतरवलं अन्…

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील मनमाड येथे गणेश उत्सवाच्या पहिल्याच दिवशी दहशतवादी कारवाईच्या संशयावरून एका व्यक्तीला ताब्यात घेत चौकशी केली आहे. आयबी व एटीएस यांनी ही कारवाई केली आहे. मनमाडमध्ये गणेश…

Nashik Kumbh Mela: सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी २१ नवीन पुलांचा प्रस्ताव; येथे उभारले जाणार पूल

म.टा.प्रतिनिधी, नाशिक : आगामी सिंहस्थ कुंभमेळ्यासाठी प्रारूप आराखडा तयार करण्याचे काम महापालिकेने हाती घेतले असून, यात सर्वाधिक खर्च पायाभूत सुविधा उभारण्यासाठी बांधकाम विभागावर केला जाणार आहे. यात गोदावरी नदीवरील सध्याच्या…

Nashik: इगतपुरीत वरुणराजाची कृपादृष्टी, शेतकरी सुखावला, २४ तासांत ४० मिलीमीटर पाऊस

म.टा.प्रतिनिधी, नाशिक : नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी तालुक्यात पावसाचा जोर वाढला असून, मंगळवारी सकाळी साडेआठपर्यंतच्या २४ तासांत ४० मिलीमीटर पावसाची नोंद झाली. यामुळे दारणा धरणातून मोठ्या प्रमाणावर पाणी सोडण्यात आले. दुपारनंतर…

डॅशिंग नगरसेवक, संकटात धावून जाणारा धुळ्याचा ‘आपला माणूस’ हरपला, कार अपघातात जागीच मृत्यू

धुळे: मुंबई आग्रा महामार्गावर कार आणि कंटेनरच्या झालेल्या अपघातात धुळे महानगरपालिकेतील भाजपचे नगरसेवक किरण अहिरराव यांच्यासह तीन जणांचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली असून या घटनेमुळे राजकीय वर्तुळात शोककळा…

You missed