शिरूर लोकसभेसाठी आंबेगाव ‘टर्निंग पॉइंट’, दोन मित्रांच्या पावलावर पुढची गणितं
पुणे : लोकसभा निवडणुकांचे येत्या काही महिन्यांत बिगुल वाजतील. त्यामुळे लोकप्रतिनिधींनी आपापल्या मतदार संघात दौरे करण्यास सुरुवात केली आहे. यात शिरूर लोकसभा मतदारसंघाची चर्चा सध्या होऊ लागली आहे. शिरूर लोकसभेच्या…
जयंत पाटलांच्या भेटीनंतर ट्विट करत जितेंद्र आव्हाड म्हणाले ‘आमचं ठरलंय…!’
मुंबई : शरद पवार यांचे विश्वासू नेते तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे अजितदादा यांच्या गटाला पाठिंबा देणार असल्याच्या चर्चा वेगात सुरू होत्या. दुपारी पत्रकार परिषद घेऊन या चर्चा म्हणजे…
आम्ही म्हटलं साहेब तुम्हीही आमच्यासोबत चला, YB चव्हाण सेंटरला काय घडलं, पटेलांनी सगळं सांगितलं
मुंबई : राष्ट्रवादीतून फुटून अजित पवार आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी भाजपला समर्थन देण्याच्या घेतलेल्या निर्णयानंतर आज संपूर्ण दादा गटाने ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेतली. प्रफुल्ल पटेल आणि अजित…
खातेवाटपानंतर हसन मुश्रीफांचे मोठे वक्तव्य, म्हणाले, …हे डोक्यातून काढून टाका
कोल्हापूर: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या बंडानंतर अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेत महायुतीमध्ये सामील झाले. त्यांच्यासोबत कोल्हापूरचे कागल विधानसभा मतदारसंघाचे आमदार हसन मुश्रीफ आणि चंदगड विधानसभेचे आमदार राजेश पाटील यांनी…
बंडानंतर पवारांसोबत गाडीत फिरले; २४ तासांतच अजितदादांना पाठिंबा, आता ‘अशी’ झाली पंचाईत
सातारा: २ जुलै २०२३ ला अजितदादांनी राज्याच्या उपमुख्यमंत्री पदी शपथ घेतली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये उभी फूट पडली. अजितदादांच्या बंडानंतर राष्ट्रवादीचा जो तो आमदार काय भूमिका घेतो? अजितदादा की शरद…
…स्वार्थासाठी मला हा निर्णय घ्यावा लागला, अजित पवार गटाला पाठिंबा दर्शवल्यानंतर आमदाराचे वक्तव्य
रत्नागिरी: चिपळूण येथे आलेल्या महापूराची आठवण आणि सगळ्यांवर ओढवलेले प्रसंग सांगताना आमदार शेखर निकम यांना गहिवरून आले. पण चिपळूणकर यांचे स्पिरीट मोठं होतं. गाळ काढण्यासाठी बचाव समितीने उभारलेला लढा महत्त्वाचा…
बंडानंतर शरद पवारांसोबत गाडीत बसले, चार दिवसात सोडली साथ; वाईचे आमदार मकरंद पाटील दादांच्या गटात
सातारा: रविवारी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या फुटीनंतर सोमवारी सातारा दौऱ्यावर असलेल्या शरद पवारांच्या गाडीतून प्रवास करणारे वाईचे आमदार मकरंद पाटील यांनी आज कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत जाण्याचा…
अखेर ठरलं! शरद पवारांच्या हस्ते उद्घाटन झालेल्या ‘या’ कार्यालयातून चालणार अजित पवार गटाचे कामकाज
नागपूर: अजित पवारांच्या बंडानंतर राष्ट्रवादीत फूट पडली आहे. याचे परिणाम नागपुरातही दिसून येत आहे. शहराध्यक्ष दुनेश्वर पेठे, प्रदेश अधिकारी शेखर सावरबांधे, प्रवक्ते प्रवीण कुंटे पाटील यांनी शरद पवार यांच्यासोबत राहण्याचा…