• Tue. Sep 8th, 2026

Pune News

  • Home
  • Pune Loksabha: कसब्यात अचूक प्लॅनिंग करणाऱ्या नेत्याला मिळणार पुणे लोकसभेची उमेदवारी?

Pune Loksabha: कसब्यात अचूक प्लॅनिंग करणाऱ्या नेत्याला मिळणार पुणे लोकसभेची उमेदवारी?

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांचं निधन झाल्यानंतर पुण्याची लोकसभेची जागा रिक्त झाल्या असून लवकरच या जागेवर पोटनिवडणूक लागण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाची तयारी देखील अंतिम टप्प्यात आली…

सीताफळ खातोय भाव; घाऊक बाजारात किलोसाठी मोजावे लागताय इतके रुपये

म. टा. प्रतिनिधी, पुणे : गुलटेकडी मार्केट यार्डातील फळबजारात रविवारी (२८ मे) शेतकऱ्याने विक्रीसाठी आणलेल्या सीताफळाला एका किलोसाठी सुमारे ३६१ रुपये दर मिळाला. दहा वर्षांतील हा उच्चांकी दर ठरला आहे.…

पुणे हादरलं! प्रेयसीकडून भाजी चिरण्याच्या चाकूने प्रियकराच्या अंगावर सपासप वार करुन हत्या

पुणे : वाघोलीतून एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. प्रेयसीकडून प्रियकराचा चाकूने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. प्रेम प्रकरणातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या घटनेने…

पुणे लोकसभेच्या जागेसाठी अजित पवार आक्रमक, काँग्रेसही ठाम; संजय राऊतांकडून सबुरीचा सल्ला

पुणे : पुण्याचे दिवंगत खासदार गिरीश बापट यांच्या निधनानंतर पुणे लोकसभेच्या जागेवर पोटनिवडणूक जाहीर होण्याची शक्यता आहे. या जागेवरून आता महाविकास आघाडीत जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते…

दौंडमध्ये हृदय हेलावणारी घटना; आई व मुलाचा एका तासाच्या अंतराने मृत्यू; परिसरात हळहळ

दौंड : दौंड तालुक्यातील डाळिंब येथे आई व मुलाचा एक तासाच्या अंतराने हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्याची घटना घडली आहे. ही दुर्दैवी घटना आज रविवारी (ता.२८) घडली आहे. कृष्णाबाई आत्माराम…

ज्याची ताकद जास्त त्याला पुण्यात उमेदवारी मिळावी; अजित पवारांचं महत्त्वपूर्ण वक्तव्य

म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘भारतीय जनता पक्षाचे खासदार गिरीश बापट यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या पुणे लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होण्याची शक्यता असल्याची आतल्या गोटातील माहिती आहे’, असे म्हणत, ‘महाविकास आघाडीत ज्या…

लग्नाचं वचन देऊन नेपाळमधील मुलीला आणलं पुण्यात; खोलीत डांबून ठेवले अन् रोज…, भयंकर घटना

म. टा. प्रतिनिधी, पुणे : विवाहाच्या आमिषाने नेपाळमधील अल्पवयीन मुलीला पळवून आणल्यानंतर पुण्यात तिला डांबून ठेवून अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मुलीचा भाऊ तिच्या शोधासाठी नेपाळहून पुण्यात आल्य़ानंतर पोलिसांनी…

पुणेकरांसाठी मोठा दिलासा! अखेर त्या उन्नत मार्गाचे काम सुरू होणार, वाहतूक कोंडी होणार दूर

पुणे : पुणे-नगर मार्गावरील वाहतूक कोंडीवर उपाय म्हणून आता नाशिक फाटा ते खेडपर्यंतच्या सुमारे ३० किलोमीटरच्या ‘उन्नत मार्ग’ (एलिव्हेटेड) महामार्गाच्या भूसंपादनाच्या कामास सुरुवात झाली आहे. मात्र, प्रत्यक्षात या कामासाठी येत्या…

शिवशाही बस अचानक बंद, प्रवासी हैराण; पण सुप्रिया सुळेंनी एका कृतीतून सगळ्यांचीच मने जिंकली!

पुणे : कडक उन्हात सांगलीकडे निघालेली एक बस रस्त्यात अचानक बंद पडली. एकीकडे रखरखतं ऊन आणि दुसरीकडे रस्त्यावर जवळपास कुठेही एखादं झाडही नसल्याने प्रवाशांची अवस्था बिकट झाली. अशा उन्हाच्या काहिलीत…

बैलगाडा मालकाचा नादच खुळा; चक्क फॉर्च्युनर गाडीतून आणली घोडी, लोक बघतच राहिले, पाहा व्हिडिओ

शिरूर : शिरूर तालुक्यातील ढोक सांगवी गावच्या एका हौशी तरुणाने पाच महिन्यांची एक घोडी २५ हजाराना विकत घेतली. त्या घोडीला चक्क महागड्या असणाऱ्या फॉर्च्युनर कार मधून आणले आहे. या घटनेचा…

You missed