• Sat. Nov 16th, 2024

    शरद पवार

    • Home
    • बाबा, तुम्ही सर्व अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल! शरद पवारांच्या वाढदिवशी लेकीची खास पोस्ट

    बाबा, तुम्ही सर्व अडचणींवर मात करून यशस्वी व्हाल! शरद पवारांच्या वाढदिवशी लेकीची खास पोस्ट

    Maharashtra Politics: शरद पवार यांचा आज ८३ वा वाढदिवस आहे. त्यांच्यावर राज्यभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सुप्रिया सुळे यांची फेसबुक पोस्ट लक्ष वेधून घेताना दिसत आहे.

    जन्मदिन विशेष : शरद पवार जेव्हा कर्नाटकात घुसले होते, पोलिसांच्या लाठ्या काठ्या खाल्ल्या; पण…

    मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी गेल्या वर्षी फेसबुकवर एक पोस्ट शेअर केली आहे. सुप्रिया सुळेंनी ८०च्या दशकात झालेल्या एका आंदोलनाची आठवण सांगितली होती. कर्नाटक-महाराष्ट्रादरम्यान पुन्हा एकदा सीमावाद उफाळला असताना…

    केंद्र सरकारला शेतकऱ्यांच्या कष्टाची कदर नाही, त्यांच्या धोरणांनी शेतकरी उद्ध्वस्त होईल: पवार

    नाशिक: कांदा हे जिरायती शेतकऱ्यांचं पीक आहे. कांदा असं पीक आहे की, त्यामधून दोन पैसे मिळतात. त्यासाठीच शेतकरी कष्ट करतात. पण केंद्रात बसलेल्या सत्ताधाऱ्यांना शेतकऱ्यांच्या भावनांची किंमत नाही, अशी खरमरीत…

    राष्ट्रीय सरपंच पुरस्कारात पुणे जिल्ह्याचा डंका! १४ सरपंचांचा सन्मान, शरद पवारांकडून शाबासकी

    पुणे : विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या ५० व्यक्तींचा दरवर्षी दिल्ली येथे पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. यंदाच्या वर्षी या पुरस्कार सोहळ्यात पुणे जिल्ह्याची मान उंचावली आहे. यंदाच्या राष्ट्रीय उत्कृष्ट…

    साताऱ्यात उमेदवार देणार अन् निवडून आणणार, शरद पवारांचं सातारा लोकसभेबाबत मोठं वक्तव्य

    सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे आणिआज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्याची भाजपशी झालेली जवळीक हे आहे, असं शरद…

    सातारा लोकसभेला उमेदवार उभा करून निवडून आणणार : शरद पवार

    सातारा : महाराष्ट्रात भाजपची सत्ता येणार नाही, असा आम्हाला पूर्ण विश्वास आहे. आज अजित पवार जे मोदींविषयी बोलत आहेत, त्यामागचे कारण म्हणजे त्यांची भाजपशी झालेली जवळीक आहे. सातारा जिल्ह्यात आम्ही…

    भाजपची ३ राज्यांत दणदणीत विजयाकडे वाटचाल, काँग्रेसच्या EVM विजय आरोपावर शरद पवार म्हणाले…

    सातारा : लोकसभेची सेमीफायनल समजल्या जाणाऱ्या ४ राज्यांच्या विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं. दुपारपर्यंतच्या कलानुसार चार राज्यांपैकी भाजपने तीन राज्यांत जोरदार मुसंडी मारली आहे. मध्य प्रदेशची सत्ता…

    Sharad Pawar: जे पक्षातून गेलेत ते भाजपच्या गाळात रुततील; शरद पवारांचा इशारा

    म. टा. प्रतिनिधी, पुणे: ‘पक्षातून कोणी गेले, तरी चिंता करण्याचे कारण नाही. जे गेले, ते भाजपच्या गाळात रुतले जाणार आहेत. त्यामुळे संघटना स्वच्छ होत असून, नवीन लोकांना संधी देण्याची परिस्थिती…

    पटेलांनी पुस्तकात पक्ष सोडणे ते ईडीनं घरात कार्यालय का उघडलं यावर लिहावं : शरद पवार

    पुणे : खासदार प्रफुल पटेल यांनी कर्जत येथील अधिवेशनात बोलताना पुस्तक लिहीणार असल्याचं म्हटलं होतं. २००४ मध्ये देखील भाजपसोबत जाण्याचा राष्ट्रवादीचा विचार होता, या संदर्भात देखील दावा पटेल यांनी केला…

    मी प्रांताध्यक्ष आणि युवक अध्यक्ष यांच्याशी बोलेन… उमेदवारीवर शरद पवार काय म्हणाले?

    पुणे : १९७८ साली निवडणुका झाल्या. त्या निवडणुकीमध्ये तरुणांना मोठी संधी देऊन आम्ही निवडणूक लढवली व त्यातील साठ उमेदवार निवडून आले. निवडणुका झाल्यानंतर दुसऱ्यांचं सरकार आलं. काही दिवसांसाठी मी परदेशात…

    You missed