राष्ट्रवादीत फूट की एकसंध संभ्रम लवकरच होईल दूर; गिरीश महाजन यांचे सूचक विधान
म. टा. विशेष प्रतिनिधी, नाशिक : शिवसेनेपाठोपाठ राष्ट्रवादीत फूट पडल्याचे दिसत असले तरी, राष्ट्रवादीचे नेते शरद पवार व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या छुप्या भेटीमुळे संभ्रम निर्माण झाला आहे. त्यावर भाजप…
इर्शाळवाडीत मृतांची संख्या वाढण्याची शक्यता, गिरीश महाजन यांच्याकडून भीती व्यक्त, कारण…
जळगाव : राज्याचे ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन हे आज जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. इर्शाळवाडी येथील दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढू शकतो, अशी भीती मंत्री गिरीश महाजन यांनी व्यक्त केली आहे. घरंच्या…
अशोक चव्हाण संपर्कात असल्याची चर्चा अन् मंत्र्यांच्या खातेवाटपावर गिरीश महाजनांचं सूचक वक्तव्य
जळगाव : काँग्रेसचे अनेक जण आमच्या संपर्कात आहेत. सगळ्यांचा मान सन्मान ठेवला पाहिजे. मात्र कुणाला घ्यावं, कुणाला काय द्यावं, असा प्रश्न आता आमच्यासमोर आहे, असं सूचक वक्तव्य गिरीश महाजन यांनी…
उद्धव ठाकरेच काय अजून कोण-कोण एकटं पडतं ते पहाच, महाजनांचा इशारा कोणाकडे?
छत्रपती संभाजीनगर: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार सरकारमध्ये आले आहेत. त्यांनी आमच्या सरकारला पाठिंबा दिला आहे. यामुळे अजित पवार यांचं स्वागत आहे. अजून बरेच लोक येणार आहेत. उद्धव ठाकरेच काय…
बुलढाणा अपघातातील मृतदेहांची ओळख पटलीच नाही, नातेवाईकांचा अंत्यसंस्काराबात महत्त्वाचा निर्णय
बुलढाणा: बुलढाण्यातील सिंदखेडराजा येथे समृद्धी महामार्गावर आज पहाटे भीषण अपघात झाला . त्यामध्ये २५ जणांचा मृत्यू झाला. बसला आग लागल्यामुळे सर्व मृत प्रवाशी मोठ्याप्रमाणावर आगीत होरपळले होते. त्यामुळे त्यांच्या मृतदेहांची…
Nanded News : आरोपांना कामांनींच उत्तर देऊ; मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना टोला
नांदेड : ‘माझे सरकार सर्वसामान्याचे सरकार आहे. आमच्यावर कोणी कितीही आरोप केले, तरी आम्ही कामानेच उत्तर देऊ,’ असे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी नांदेड येथे केले.या कार्यक्रमाला व्यासपीठावर पालकमंत्री…
संभाजीराजेंसोबत बंद दाराआड चर्चा, लोकसभा उमेदवारीबाबत गिरीश महाजन स्पष्टच बोलले…
जळगाव : स्वराज्य पक्षाचे अध्यक्ष आणि माजी खासदार संभाजीराजे छत्रपती हे आज जळगावात एका कार्यक्रमासाठी आले होते. यावेळी भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनी संभाजीराजे छत्रपती यांची भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये…
अंबादास दानवेंनी एक घोषणा केली, महाजनांसह सर्वांची मनं जिंकली, भरसभेत टाळ्यांचा कडकडाट
छत्रपती संभाजीनगर : आज संपूर्ण जगात आंतरराष्ट्रीय आरोग्य दिन साजरा होत आहे. जागतिक आरोग्य दिनाच्या निमित्तानं नागरिकांना निरोगी आरोग्याचं महत्त्व पटवून देण्यासाठी विविध उपक्रम राबवले जात आहेत. छत्रपती संभाजीनगरमध्ये अवयवदान…