• Thu. Jun 11th, 2026

    Chhagan Bhujbal : राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली, भुजबळांनी खदखद बोलून दाखवली

    Chhagan Bhujbal : राज्यसभेवर जाण्याची संधी हुकली, भुजबळांनी खदखद बोलून दाखवली

    Produced by: कोमल आचरेकर|महाराष्ट्र टाइम्स.कॉम

    राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून राज्यसभेचे उमेदवार म्हणून ज्येष्ठ नेते राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. छगन भुजबळ यांची या उमेदवारीसाठी चर्चा होती. मात्र कुटुंबातील सदस्याला मंत्रीमंडळात घेण्याची अट भुजबळांनी घातली होती. ही अट मान्य न झाल्यानं भुजबळांची राज्यसभेची संधी हुकली आहे. यानंतर भुजबळांनी माध्यमांशी बोलताना खदखद बोलून दाखवली. छगन भुजबळ नेमकं काय म्हणाले पाहा..

    Leave a Reply

    Your email address will not be published. Required fields are marked *

    You missed