• Mon. Sep 14th, 2026
Sunil Tatkare On Chhagan Bhujbal | भुजबळांसमोरच Rajendra Jain यांच्या नावाची घोषणा

महाराष्ट्र टाइम्स.कॉम

उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या रिक्त झालेल्या राज्यसभेच्या जागेवर अखेर कुणाला संधी द्यायची? याबाबत अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अंतिम निर्णय झाला आहे. मंत्री छगन भुजबळ यांना राज्यसभेची उमेदवारी दिली जाईल, अशी चर्चा असताना आता दुसऱ्याच नेत्याला उमेदवारी जाहीर करण्यात आली.कोअर कमिटीची बैठक संपल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याकडून राजेंद्र जैन यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. यावेळी भुजबळ नाराज नसल्याचं देखील त्यांनी स्पष्ट केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You missed